T-20 World Cup : पंड्याच्या जागी शार्दुलच्या निवडीचे संकेत

मुंबई –आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत. यासाठी आयसीसीने 15 ऑक्‍टोबर हा अंतिम दिवस निश्‍चित केला असून याच दिवसापर्यंत स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना आपल्या संघात फेरबदल करण्याची मुभा देण्यात आली आहे.  भारतीय संघाबाबत बोलायचे तर अष्टपैलु हार्दिक पंड्या याने आयपीएल तसेच त्यापूर्वी झालेल्या मालिकांत सुमार कामगिरी केल्यामुळे त्याचे स्थान धोक्‍यात … Read more

सर्व शाळेत मराठी विषय सक्‍तीचा करण्याचे संकेत

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्‍तीचा करण्याचे नुकतेच संकेत दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व शाळांत मराठी विषय सक्‍तीची मागणी जोर धरू लागली आहे. महामंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने वर्षभराच्या नियोजित कार्यक्रमातून शिक्षण विषयक … Read more

मनसेने कार्यपद्धती बदलली तरच युती फडणवीसांचे संकेत

मुंबई : सध्या तरी मनसे आणि भाजपची युती नाही. कारण दोघांच्या विचारांत आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आमही एकत्र येऊ शकत नाही. मात्र, भविष्यात मनसेची कार्यपद्धती बदलली आणि दोन्ही पक्षांची मनं जुळली तर युती होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भाजपाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस … Read more