अहमदनगरमधून खासदारकीची निवडणूक लढवणार?; निलेश लंके यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. … Read more

सस्पेन्स वाढला ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं खातेवाटपाबाबत सूचक विधान, म्हणाले…

  वर्धा – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठींबा दिला आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या कालावधीमध्ये विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर वारंवार मंत्रिमंडळ विस्तारावरून निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. आता खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार … Read more

राज्यात पुन्हा मास्क कम्पलसरी; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई – करोनामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात नसलेली मास्क सक्ती पुन्हा एकदा होऊ शकते, असे सूचक वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईत बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना राज्यात परत मास्क वापरावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, देशातील अनेक भागात करोनाने पुन्हा एकदा … Read more