पुणे जिल्हा : लोकसहभागाच्या ग्रामसभेसाठी उदासीनता

कोरमअभावी तहकुबीची वेळ : गावकारभाऱ्यांमध्ये निरुत्साह : नागरिकांनी फिरविली पाठ मयूर भुजबळ तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्‍यातील सर्वाधिक लोकसंख्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे गावची ग्रामसभा दरवेळी गणपूर्तीअभावी तहकुब होत आहे. त्यामुळे नागरिकांची ग्रामसभेबाबत उदासीनता दिसून येत आहे. कोरमअभावी ग्रामसभा तहकुबीची वेळ गावकारभाऱ्यांवर येत आहे. याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गावविकासाच्या घटकात महत्त्वाची भूमिका … Read more

शेतकऱ्यांबाबत उदासीनता दाखवणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचे निलंबन करा

* नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजनेचा लाभ थांबवू नका * तालुका पातळीवर कापूस खरेदी केंद्र सुरू करा * पीकविमा कंपनीवर नियंत्रक म्हणून जिल्हाधिकारी यांची निवड करा * कृषी उत्पन्न बाजार समितीत फळपिकांची खरेदी करा जालना :   मागील पंचवार्षिकमध्ये पालकमंत्री असताना सण 2018-19 मध्ये 1468 कोटी रुपयांचा लक्षांक होता तर 2019-20 मध्ये 1500 कोटी रुपये इतका लक्षांक … Read more