विविधा : मल्हारराव होळकर

-माधव विद्वांस उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणारे इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची आज जयंती. (16 मार्च 1693-20 मे 1766). एक कर्तबगार सेनानी. त्यांचा जन्म जेजुरीजवळ होळ येथे झाला. त्यांचे वडील खंडूजी हे चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. भाऊबंदकीमुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे माहेरी आपल्या भावाकडे म्हणजेच भोजराज … Read more