बहुगुणी पीच फळ खायलाच हवे! होतील ‘इतके’ फायदे!

पुणे – आपण कधी पीच (Peach) खाल्ले आहे?  इंग्रजीमध्ये पीच नावाचे हे फळ खूप लोकप्रिय आणि स्वादिष्ट आहे.  असे मानले जाते की प्रथम याची लागवड चीनमध्ये केली जात होती, परंतु आता ती जगभर वाढविली जात आहे.  भारतात हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये याची लागवड केली जाते.  या लालसर पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्स … Read more

चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो? समोर आला आहे ‘हा’ खुलासा!

करोनाचा कहर आता कुठे आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता बर्ड फ्लूमुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरतो, अशी अफवा अशा बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी एक … Read more

लसीकरणानंतर करोनापासून लगेचच संरक्षण मिळेल का? जाणून घ्या, तुमच्या मनातील शंकांची उत्तरे

पुणे – ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देश कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम राबवित आहेत आणि आता या यादीमध्ये भारताचा देखील समावेश होणार आहे. ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोरोना लस ‘कोविशिल्ड’ काही शर्तींसह भारतात आणीबाणीच्या वापरास मान्यता मिळवू शकते. केंद्र सरकारच्या विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) शिफारस केली आहे, परंतु अंतिम निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या ताब्यात … Read more

बैठे काम ठरेल मृत्यूला निमंत्रण? ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांनी ‘ही’ सावधानी न बाळगल्यास बेतेल जीवावर!

पुणे – करोनाचे भारतात आगमन झाल्यानंतर आपण आपल्या जीवनात बरेच बदल पाहिले आहेत. लॉकडाऊन(Lockdown)मध्ये लोक सर्व कामे घरातूनच करत होते. या बैठ्या कामांचे दुष्परिणामही आता पाहायला मिळत आहेत. पण लॉकडाऊन(Lockdown)मुळे ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) सुरू झाले आणि व्यायाम, बाहेर फिरणे बंद झाल्यामुळे अनेक प्रकारच्या दुष्परिणामांना बरेच जण सामोरे जात आहेत.  खास करून तरुण … Read more

चार वेगवेगळ्या शब्दांनी बनलेल्या ‘कांचनजुंगा’ शिखराची ‘ही’ रहस्ये माहित आहेत?

नवी दिल्ली – जगात बरीच सुंदर ठिकाणे आहेत जिथे लोक फिरायला जातात.  दर वर्षी लोक बर्‍याच नवीन ठिकाणांना भेट देतात आणि तेथून अनेक चांगल्या आठवणी घेऊन परत जातात.  तुम्हाला ठाऊक आहे, की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी रहस्यांनी भरली आहेत?  आज आपण हिमालयातील शिखर कांचनजंगाच्या रहस्येविषयी माहिती घेऊया. अगदी याच्या नावापासून इतर अनोख्या वैशिष्ट्यांबाबत.  … Read more

लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हे’ कडधान्य ठरेल इतके उपयोगी की विश्वास बसणार नाही!

पुणे – सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण विविध शारीरिक तक्रारींना सामोरे जात असतो. त्यातही बैठ्या कामामुळे आणि आरामदायी जीवनशैलीमुळे लठ्ठप(obesity)णाची समस्या सार्वत्रिक आढळत आहे. वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी आपण काय करत नाही? नियमित आहार, व्यायाम, योग यासह अनेक घरगुती उपायांचा अवलंब आपण करतो.  आज रसपान असाच एक अत्यंत सोपा आणि कमी खर्चिक उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे … Read more

मराठी चित्रपटसृष्टीची शापित मनो’रंजना’!

पुणे – तिच्या नावातच ‘रंजन’ होतं.. आपल्या अभिनय कौशल्याने रोजच्या रहाटगाडग्यात भरडून निघणाऱ्या लोकांना स्वप्नातील राज्यात नेऊन कधी खळखळून हसायला लावणारी तर कधी हमसून हमसून रडायला लावणारी ती जणु एक जादूगारणीच होती म्हणा ना..! पाहणाऱ्याने पाहतच राहावे असं स्वर्गीय सौंदर्य तिला लाभलं होतं. एखाद्या देवतेची आठवण करून देणारा निरागस, सुंदर, रेखीव चेहरा.. धारदार चाफेकळी नाक.. … Read more

नखं रगडण्याने खरंच केसांची वाढ होते? जाणून घ्या खरी माहिती!

पुणे – आज प्रत्येकाला केस गळतीची समस्या आहे.  स्त्री असो की पुरुष, प्रत्येकजण केसगळतीने त्रस्त आहे. जास्त प्रमाणात केस गळणे आपल्यासाठी हानिकारक आहे.  यामुळे केस पातळ होतात त्यामुळे आपला लुक खराब करतात.   अशा परिस्थितीत आपण तेलापासून शैम्पूपर्यंत सर्व काही वापरून पाहतो.  बरेच जण केसांच्या वाढीसाठी नखे  रगडताना दिसतात. यामुळे केस पांढरे होत नाहीत आणि केस … Read more

थंडीत मनसोक्त खा कांदा, आरोग्यदायी जीवनात ‘नो वांदा’ !

पुणे – भाजीची चव वाढवायची असो की कोशिंबीरीची एक प्लेट सजवायची असो, दोन्ही गोष्टी कांद्याशिवाय (Onion) अपूर्ण आहेत. परंतु आपणास हे माहित आहे की याशिवाय कांदे (Onion) खाण्याचे बरेच जादुई फायदे आहेत, ज्याची तुम्हाला फारशी माहिती नसेल. होय, हिवाळ्यात कांद्याचे सेवन केवळ आपल्या आरोग्याचीच काळजी घेते असे नाही तर याचे काही विस्मयकारक फायदेही आहेत. चला, … Read more

‘होंडा’ आणणार भारतात प्रथमच ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ होंडा सिटी!

पुणे – होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) यांनी जाहीर केले आहे की नुकतीच बाजारात उतरलेल्या पाचव्या आवृत्तीच्या नवीन होंडा सिटी निर्यातीसाठी भारतात प्रथमच लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हचे मॉडेल तयार करीत आहे.  कंपनीचे म्हणणे आहे की या माध्यमातून भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी असलेली आपली वचनबद्धता ती आणखी मजबूत करेल. होंडा कार्स इंडियाने 5 व्या आवृत्तीच्या … Read more