‘इंद्रायणी’ मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री

Santosh Juvekar Entry In 'Indrayani' |

Santosh Juvekar Entry In ‘Indrayani’ |  अभिनेता संतोष जुवेकर ‘इंद्रायणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष जुवेकरने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या विविध भूमिकांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच संतोष जुवेकर एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून यात संतोष जुवेकर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार … Read more

पिंपरी | इंद्रायणीच्‍या स्‍वच्‍छतेबाबत देहूमध्‍ये बैठक

देहूगाव, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीच्‍या स्वच्छतेसाठी तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिराच्या कार्यालयात रविवारी (दि. २) धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने बैठक घेण्यात आली. धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे समन्वय हभप भागवताचार्य दिनेश महाराज औटी, भंडारा डोंगर विश्वस्त हभप गजानन कराळे, ज्ञानदीप ट्रस्टचे हभप लक्ष्मण महाराज आरोटे, सोनई आनंदाश्रमचे विश्वस्त हभप दिगंबर जाधव, श्री कृतज्ञता ट्रस्टचे हरिदास जायभाये, भामचंद्र … Read more

पुणे जिल्हा : इंद्रायणीला जलपर्णीचा वेढा

चिंबळीतील केटी बंधा-यात काळपट पाणी चिंबळी  – पवित्र अशा इंद्रायणी नदीला प्रदूषित पाण्याचा शाप मिळाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिंबळी-मोशी हद्दीत नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधा-यातील पाणी काळपट व रसायन मिश्रीत असून जलपर्णीचाही वेढा वाढला आहे. दरम्यान, जलपर्णी काढण्यास सुरुवात केली असली तरी हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून ज्या ठिकाणी जलपर्णी … Read more

पुणे जिल्हा : इंद्रायणी नदी की गटार?

बंधार्‍यातून वाहतेय काळेकुट्ट पाणी : स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर चिंबळी – इंद्रायणी नदीत थेट येणारे सांडपाणी, केमिकल मिश्रित पाणी, मैला, नदीपात्रात टाकण्यात येणारा राडारोडा, फोफावलेली जलपर्णी यामुळे इंद्रायणी नदीचा श्‍वास गुदमरला आहे. त्यातच चिंबळी-मोशी हद्दीतील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यातून आता थेट काळेकुट्ट पाणी वाहत असल्याने हीच तीन पवित्र इंद्रायणी नदी आहे की गटार आहे, असा प्रश्‍न … Read more

इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

कुरुंदवाड : पुणे येथील इंद्राणी बालन फांऊंडेशन व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा भागाचे पोलीस सुहास पाटील यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला इंद्राणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांचे मार्फत इंट्रॅक्टीव्ह पॅनल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. … Read more

पिंपरी | जलपर्णीने इंद्रायणी गुदमरतेय

देहूगाव, ( वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीपात्र जलपर्णीने वेढले असून इंद्राणी नदी गुदमरत आहे. नदीपात्राला उद्यानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जलपर्णीने नदीपात्रातील पाणी प्रदूषित झाले असून नदी परिसरामध्ये दुर्गंध पसरत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळा महिनाभरावर येऊन ठेपला … Read more

पुणे जिल्हा | इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्यामुळे शेती नको रे बाबा!

चिंबळी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदी वारंवार फेसाळतेय, हिरवीगार जलपर्णीची झालर, आधुनमधून काळेकुट्ट दिसणारे दुर्गंधीयुक्त पाणी, जवळ उभे राहताच नाक बंद करावेसे वाटणे अशी अवस्था चिंबळी-मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यातील आहे. दरम्यान, हेच प्रदूषित पाणी थेट कुपनलिका, विहिरींमध्ये उतरत असल्याने शेतीपिकांची समस्या गंभीर झाली आहे. इंद्रायणी नदीमध्ये लोणावळा, देहू, तळवडे, चिखली, मोशी, … Read more

पुणे जिल्हा : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे उपोषण पाचव्या दिवशी सुरूच

आळंदी – आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दि. 15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे. महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे. राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी … Read more

पुणे जिल्हा: इंद्रायणीच्या प्रदूषण मुक्तीसाठी बेमुदत उपोषण

आळंदी – राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवार (दि. 15) पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी बेमुदत उपोषण इंद्रायणी घाटावर सुरू केले आहे. रात्री उशिरानंतर महाद्वार चौक येथे आंदोलनकर्ते मोहन ओवाळ, मुबारक शेख, फारूक इनामदार, दत्तात्रय साबळे यांचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. श्री ज्ञानदेवांचे जन्मापासून ज्ञानवाहिनी होऊन मिरवणारी इंद्रायणी आज विज्ञान वहिनीच्या रूपाने … Read more

पुणे जिल्हा : इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पर्यावरणाचा जागर

अजानवृक्षाचे रोपण, सुवर्णपिंपळ बीज प्रसाद वाटप परकीय जैविक आक्रमणाविरोधात घेतली शपथ भोर – इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यांर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध गावांत समाज प्रबोधन करत मार्गस्थ होत आहे. याच परिक्रमेचा भाग म्हणून गुरुवारी (दि. २१) श्रीक्षेत्र कुरवंडे इंद्रायणी नदी उगमस्थान येथे अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजक, ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला … Read more