औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीवर

नवी दिल्ली – तिसऱ्या तिमाहीत विकास दर सकारात्मक पातळीवर गेल्यामुळे म्हणजे शून्य टक्‍क्‍यापेक्षा जास्त झाल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र औद्योगिक उत्पादनाने आणखी गती घेतली असल्याचे दिसून येत नाही. जानेवारी महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन उणे 1.6 टक्के इतके नोंदले आहे. मनुफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता लॉकडाउनच्या काळामध्ये कोसळली होती. या उत्पादकतेत आणखीही उभारी आलेली नाही. जानेवारी महिन्यात … Read more

औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीवर

नवी दिल्ली-  औद्योगिक उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत असूनही या क्षेत्रात समाधानकारक प्रगती होत नसल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढ उणे 1.9 टक्के इतकी मोजली गेली आहे. सरकारने यासंदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 2.1 टक्के वाढ झाली होती. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रातील उत्पादकता कमी … Read more

महागाई वाढली; औद्योगिक उत्पादन घसरले

नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर वाढवून 7.34 टक्‍के झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या महागाईचा दर 6.69 टक्‍के होता. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एकूण महागाईचा दर वाढला आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन 8 टक्‍क्‍यांनी कमी झाले. या महिन्यात आणि मॅन्युफॅक्‍चरिंग, खान क्षेत्राची उत्पादकता कमी होण्याबरोबरच वीजनिर्मिती कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट … Read more

औद्योगिक उत्पादनात घट

नवी दिल्ली –केंद्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन उणे 10.4 टक्‍के इतके झाले आहे.  जुलै महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता उणे 11.1 टक्‍के, खाण क्षेत्राची उत्पादकता उणे 13 टक्‍के आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता उणे 2.5 टक्‍के मोजली गेली आहे. लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रावर परिणाम झाला होता. आता यात हळूहळू सुधारणा होईल असे … Read more

औद्योगिक उत्पादनावर परिणाम कायम

नवी दिल्ली – मॅन्युफॅक्‍चरिंग, खाण आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्यामुळे जून महिन्यात एकूणच औद्योगिक उत्पादन 16.60 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. या महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 17.10 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता 19.40 टक्‍क्‍यांनी, तर खाण क्षेत्राची उत्पादकता 10 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा अजूनही औद्योगिक … Read more

औद्योगिक उत्पादन 21 महिन्यांच्या नीचांकावर

-मार्चमधील औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी 0.1 टक्‍क्‍यांनी कमी -सरलेल्या वर्षातील औद्योगिक उत्पादन केवळ 3.6 टक्‍के नवी दिल्ली – खासगी गुंतवणूक वाढत नाही. देशभरातून मागणी कमी झाली आहे. या कारणामुळे मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी ते 0.1 टक्‍क्‍याने कमी झाल्यामुळे सरकार बॅंकिंग आणि औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा 21 महिन्यातील नीचांक आहे. गेल्या वर्षी … Read more

पायाभूत सुविधा क्षेत्र पिछाडीवर

नवी दिल्ली – एकीकडे शेअरबाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर असतानाच पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता मात्र कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. गेल्या आठवड्यात औद्योगिक उत्पादन कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. फेब्रुवारी महिन्यात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.1 टक्के असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. क्रुड आणि तेल शुद्धीकरण क्षेत्रात उत्पादकता कमी झाल्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्राची … Read more