विदर्भातील गुंतवणूक वाढीसाठी नागपुरात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ घेणार – उद्योगमंत्री देसाई

नागपूर : विदर्भात मिहानच्या माध्यमातून व अन्य एमआयडीसीमध्ये अधिकाधिक प्रकल्प उभे रहावेत यासाठी विदर्भाच्या औद्योगिक विकासावर लक्ष्य असून नव्याने गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन उद्योगांना आकर्षित करणारा मॅग्नेटिक महाराष्ट्र हा गुंतवणुकीचा महोत्सव नागपुरात घेण्याचा शासन विचार करत असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी(दि.17) दिली. विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचा 58 वा स्थापन … Read more

उद्योग मंत्री देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा; औद्योगिकसह इतर प्रश्‍नी ज्ञानेश्‍वर कटके यांनी वेधले लक्ष

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह औद्योगिक वसाहत प्रकल्पांना जमीनी दिलेल्या शेतकरी भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे तसेच घोड धरणातून गाळ काढण्याप्रमाणे अन्य विकासकामांना कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सी.एस.आर.) फंडातून सहकार्य मिळवावे, यासह अन्य मागण्या राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी लावून धरल्या आहेत. … Read more