#U19WorldCup2024 Semi-final 1 : द.आफ्रिकेचे ‘टीम इंडिया’समोर माफक आव्हान…

U19 World Cup 2024, India U19 vs South Africa Live Score : आज अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. या संपूर्ण स्पर्धेत हा संघ अपराजित असून मागील सलग पाच सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले … Read more

#SAvsIND 1st Test Day 3 : एल्गर-यान्सेन चमकले; पहिल्या डावानंतर आफ्रिकेकडे 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी…

India vs South Africa 1st Test Day 3 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेने तिस-या दिवशी पाच विकेट्सवर 256 धावावरून पुढे  खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा पहिला डावा 408 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात 245 धावा … Read more

#INDvSA : वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला दुहेरी झटका, दोन प्रमुख गोलंदाज दौऱ्यातून बाहेर…

#INDvSA Shami ruled out, Chahar withdrawn : भारतीय क्रिकेट संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सहभागी होणार आहे. टीम इंडियाने या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने केली जी 1-1 अशी बरोबरीत राहिली. आता वनडे मालिका जिंकण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारताला धक्का बसला. त्याचे दोन महत्त्वाचे खेळाडू … Read more

#INDvSA : द. आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार 8 सामने, प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार; जाणून घ्या..संपूर्ण वेळापत्रक

Team India tour of South Africa : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 सामन्यांनंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असतील. त्याचबरोबर या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरला टी-20 सामन्याने होणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या … Read more

#INDvSA : संघात स्थान मिळाल्यानंतर रिंकू सिंगची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “पुढील वर्षीच्या टी-20 विश्‍वकप स्पर्धेसाठीही…”;

India T20 Team For South Africa T20 & ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. BCCI ने आफ्रिकेविरुद्धच्या T20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. … Read more

#INDvSA Test Series : कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित कर्णधार तर उपकर्णधारपदाची कमान ‘या’ खेळाडूकडे..

Team India Squad For South Africa Test Series : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल. याशिवाय विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कसोटी मालिकेत उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेनंतर … Read more

क्रिकेट कॉर्नर : प्रयोग करण्याची नामी संधी…

राहुल द्रविड हेच आगामी काही काळासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचे जाहीर झाले व इतके दिवस चाललेले कवित्व अखेर संपूष्टात आले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच टी-२० सामन्यांची मालिका संपली की द्रविड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाला जोडले जातील. मात्र, आता त्यांची सेकंड इनिंग केवळ मार्गदर्शकाची राहू नये तर पुढील वर्षी होत असलेली टी-२० विश्‍वकरंडक … Read more

#INDvSA ODI Series : बीसीआयनं केली टीम इंडियाची घोषणा; ODI संघाची कमान रोहित-विराटकडे नव्हे तर ‘या’ खेळाडूकडे…

Indian ODI Squad For South Africa Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली संघात नाहीत. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात रविवार, 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर … Read more

#INDvSA T20I Series : बीसीआयनं टीम इंडियाची केली घोषणा; T20I कर्णधारपदाची धूरा ‘या’ खेळाडूकडे…

India T20 Team For South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. BCCI ने आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत टीम इंडियाचा … Read more

India tour of South Africa : कोहली घेणार विश्रांती तर रोहितबाबत अद्याप संभ्रम…

India tour of South Africa : पुढील महिन्यात भारतय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20, 3 एकदिवसीय तर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.  तसेच त्यानंतरही काही मालिका होणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने बीसीसीआयकडे एक विनंती केली आहे, त्याने पुढील काही काळ टी-20 … Read more