INDW vs ENGW Test Day 2 : दीप्ती शर्माचा पंच, इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांवर आटोपला…

India Women vs England Women Test Match Day 2 : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. भारताचा पहिला डाव आज 428 धावांवर संपला. टीम इंडियाने शुक्रवारच्या स्कोअरमध्ये आणखी 18 धावांची भर घातली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांत आटोपल्यानं भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. … Read more

INDW vs ENGW Test : शुभा सतीशने पदार्पणाच्या सामन्यातच स्मृती मानधनाचा ‘तो’ विक्रम काढला मोडीत….

India Women vs England Women Test Match Shubha Satheesh : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. ही एकमेव कसोटी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या सामन्यात भारताकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले असून त्यात कर्नाटकातील शुभा सतीश या 24 वर्षीय तरुणीचा समावेश … Read more

INDW vs ENGW Live Telecast : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचा ‘येथे’ घ्या विनामूल्य आनंद, जाणून घ्या…कधी सुरू होईल सामना

India Women vs England Women Test Live Telecast : नुकतीच भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका संपली. इंग्लंडने ही मालिका 2-1  ने जिंकली. आता दोन्ही संघ एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून नवी मुंबईत ही लढत होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ तब्बल नऊ वर्षांनी … Read more

INDW vs ENGW 3rd T20 : तिसरा टी-20 सामना जिंकून भारताने व्हाईटवॉश टाळला…

INDW vs ENGW 3rd T20I : भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील तीन सामन्यांची T20 मालिका रविवारी (10 डिसेंबर) संपली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. अशाप्रकारे इंग्लंडने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मागील दोन सामन्यात पराभव पत्करला होता. टीम इंडियाने हा सामना जिंकून … Read more

INDW vs ENGW 3rd T20 : हेदर नाइटचे अर्धशतक; भारतासमोर 127 धावांचे लक्ष्य…

मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मुंबईतील वानखेडे येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या महिला संघाने सामन्यात 20 षटकांत सर्वबाद 126 धावा केल्या असून भारतासमोर 127 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. … Read more