INDW vs ENGW Test : महिला पंच वृंदा राठींची अनोखी कामगिरी…

नवी मुंबई – मुंबईच्या महिला क्रिकेट पंच वृंदा राठी यांनी एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. येथील डॉ. डीय वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या भारत व इंग्लंड यांच्या महिला संघातील एकमेव कसोटी सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. अशी कामगिरी करताना त्यांनी भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच ठरण्याचा मान मिळवला. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला … Read more

INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…

India Women vs England Women Test Match Day 3 : भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमधला एकमेव कसोटी सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला गेला. या सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा 347 धावांनी मोठा पराभव केला. महिलांच्या कसोटीतील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. पाच दिवसीय कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारताने इंग्लंडचा पराभव करत इतिहास रचला. … Read more

INDW vs ENGW Test Day 2 : जेमिमासह 4 खेळाडूंची अर्धशतके; भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा…

India Women vs England Women Test Match Day 2 : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने सात बाद 410 धावांवरून दुसऱ्या दिवशी पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 18 धावा करताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. मुंबईत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 428 धावा करून ऑलआऊट … Read more

INDW vs ENGW Test : भारताची पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड; 88 वर्षांच्या पराक्रमाचीही केली पुनरावृत्ती…

India Women vs England Women Test (Mumbai) : महिला क्रिकेटमध्ये भारताने मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. या दोन संघातील एकमेव कसोटी सामना येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिसमवर सुरु आहे. शुभा सतीश, जेमिमा रॉड्रीक्स, यस्तिका भाटीया, कर्णधार हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी … Read more

INDW vs ENGW Test : शुभा सतीशने पदार्पणाच्या सामन्यातच स्मृती मानधनाचा ‘तो’ विक्रम काढला मोडीत….

India Women vs England Women Test Match Shubha Satheesh : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. ही एकमेव कसोटी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या सामन्यात भारताकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले असून त्यात कर्नाटकातील शुभा सतीश या 24 वर्षीय तरुणीचा समावेश … Read more