#video : पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ; सपना गिलकडून विनयभंगाची तक्रार दाखल

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री सपना गिल यांच्यामध्ये झालेल्या कथित झटापटीची चर्चेने देशात एकच खळबळ उडाली होती. पृथ्वी शॉ व सपना गिलमध्ये मुंबईतल्या एका नाईट क्लबबाहेर सेल्फी काढण्यावरून वाद झाले होते. यावेळी सुरुवातीला पृथ्वी शॉने सपना गिलविरोधात गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यावेळी सपना गिलला अटकही झाली होती. मात्र आता सपना गिलने … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावा लागेल तब्बल ‘एवढा’ दंड

नवी दिल्ली :  केंद्र सरकारकडून इन्फ्लुएन्सर्ससाठी एक नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांना तब्बल 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड … Read more