पिंपरी | आरटीईसाठी आलेल्‍या अर्जाची मिळेना माहिती

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत आरटीसाठी आलेल्‍या अर्जाची स्‍वतंत्र आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही. राज्‍य शिक्षण विभागाकडून तशी आकडेवारी जाहीर करण्यात आली नसल्‍याचे महापालिकेचा शिक्षण विभाग सांगत आहे. त्‍यामुळे शहरात नेमके किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत याची माहितीच मिळत नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सध्या प्रवेश … Read more

आता सुप्रीम कोर्टाचीही व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा; केसेस, प्रकरणांची यादी, आदेश आणि निकालाची मिळणार माहिती

नवी दिल्ली- सर्वोच्‍च न्‍यायालयाने डिजिटायझेशनच्‍या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या माध्‍यमातून खटला दाखल करण्यापासूनची इतर सर्व माहिती प्रकरणाची तारीख वकिलांना त्यांच्या व्हाट्सॲपवर मिळणार आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या स्‍थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून सरन्‍यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी या सेवेची घोषणा केली. त्यानिमित्त वकिलांना एक … Read more

धक्कादायक ! पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक ; एटीएसची कारवाई

Honey Trap ।

Honey Trap ।  देशाच्या सुरक्षेसोबत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यासंदर्भात एक कारवाई केलीय. एटीएसने प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव गोदीतील एका स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केली. हा हनी ट्रॅपचा प्रकार आहे. याप्रकरणी एटीएसने आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा … Read more

पुणे जिल्हा : माहितीचा अधिकार घराघरात गेला पाहिजे

अब्राहाम आढाव : बारामतीत पुरस्कार प्रदान बारामती : जनता – प्रजा ही राजा आहे, आणि राजा झोपलेला आहे या उक्तीप्रमाणे विविध समस्याचे निराकरण केले. माहितीचा अधिकार घराघरात गेला पाहिजे, असे मत ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्रह्म आढाव यांनी व्यक्त केले. एस. पी. नागरी सहकारी पतसंस्था बारामती व ज्ञानमाता सेवाभावी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने … Read more

पुणे जिल्हा : पुरंदरमध्ये होणार सीताफळ इस्टेट ; आमदार संजय जगताप यांची माहिती

सासवड : पुरंदर तालुका बीज गुणन केंद्राचे रूपांतर तालुका फळ रोपवाटिका व संशोधन केंद्रात झाल्याने सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिताफळ इस्टेट उभारणीसाठीचे पहिले पाऊल टाकले आहे. सीताफळ इस्टेट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे पुरंदरच्या सीताफळात भौगोलिक मानांकन ( जी आय ) मिळणार आहे. यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योग आणि निर्यात करून चांगल्या आणि … Read more

साताऱ्यासाठी साडेचौदा कोटींचा निधी ; खासदार उदयनराजे भोसलेंची माहिती

सातारा – नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन, सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून 19 कामांसाठी सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. या कामांमध्ये आयटीआय कॉलेज ते दत्तमंदिर – रस्ता … Read more

पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीपूर्वी ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पुणे – खरीप हंगामात पावसाने एकवीस दिवसांहून अधिक ओढ दिल्याने केंद्राच्या निकषानुसार पीक विमा योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई आगाऊ देण्यासाठी राज्यातील अठरा जिल्ह्यांत अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंतची रक्कम आगाऊ मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य … Read more

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी याना सौम्य तापाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. Congress Parliamentary Party Chairperson Sonia … Read more

देशभरात घातपाताचा होता कट; एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

पुणे – पुण्यातील कोथरूडमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांनी देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दहशतवाद्यांनी जगभरातील घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मोडसचा अभ्यास केला होता. त्या आधारे देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याची तयारी केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या कोठडीत पोलीस 11 ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी … Read more

अपर तहसीलदार कार्यालयास मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता ; आमदार अशोक पवार यांची माहिती

लोणी काळभोर – हवेली तालुक्‍यासाठी लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली असून वित्त विभागाच्या मंजूरीनंतर हे कार्यालय सुरू होईल, अशी लेखी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार अशोक पवार यांना दिली आहे. या संदर्भात अशोक पवार म्हणाले पावसाळी अधिवेशनात कपात सूचनेच्या माध्यमातून हा प्रश्‍न … Read more