इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले ‘मतदान’

Lok Sabha Election 2024 । इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी सकाळी बेंगळुरू येथील बीईएस मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज कर्नाटकातील 14 जागांवर मतदान होत आहे.   #WATCH | Karnataka: Infosys founder Narayana Murthy casts his vote at BES polling station in Bengaluru. Karnataka is voting on 14 seats today … Read more

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी जावई ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,“आम्हाला विश्वास आहे कि…”

नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांच्या रुपाने  प्रथमच भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होणार आहे. सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक यांची निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही असल्याने ब्रिटनला आर्थिक संकटामधून बाहेर काढण्यात ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली … Read more