‘दमा’ रुग्णांतून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

पुणे – “दमा’च्या यशस्वी नियोजनासाठी “बेरोक जिंदगी’ उपक्रमातून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इन्हेलेशन थेरपी आणि दम्याच्या रुग्णांना समाजात अधिक स्वीकारार्ह बनवण्याचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या फिजिशयन्समध्ये चांगला संवाद निर्माण होऊ शकेल, अशी माहिती चेस्ट फिजिशियन डॉ. हिमांशू पोफळे आणि पेडियाट्रिशियन, चेस्ट फिजिशियन डॉ. शशांक कदम … Read more