satara | मतदान जनजागृतीसाठी झेडपीकडून अभिनव उपक्रम

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघातील मागील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने सातारा स्वीप कक्षामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कार्यक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या निर्देशानुसार प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य लोकांच्या दळणवळणाच्या मार्गावर “ ७ मे २०२४ … Read more

चित्रकलेतून साकारली वारली संस्कृती; कोथळेत शाळेतील शिक्षकांचा अभिनव उपक्रम

जवळार्जुन – पुरंदर तालुक्‍यातील धालेवाडी केंद्रातंर्गत कोथळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे बदलत आहे. शाळेचा परिसर सुशोभित तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने शाळेच्या वरांड्यात, भिंतींवर शिक्षकांनी स्वतःच चित्रकलेचा वापर करीत वारली संस्कृती साकारली. जिल्ह्यात इंग्रजी माध्यमातील शाळा प्रवेशांचा कल यंदा बदललेला आहे. यंदा इंग्रजी शाळेचा निरोप घेत विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळले आहेत. … Read more