खूप प्रयत्न करूनही झोप येत नाही? ‘या’ 6 घरगुती उपायांचा अवलंब करा, गाढ झोप लागेल

Insomnia Home Remedies: दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री शांत झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. गाढ झोप घेतल्याने आपल्या शरीरात पुन्हा उर्जा निर्माण होते. झोपताना हृदय आणि रक्तवाहिन्यांना विश्रांती मिळते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. झोपेच्या कमतरतेमुळे हृदयरोग, किडनी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. निद्रानाश ही एक समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास … Read more