पुणे जिल्हा | स्थानिक प्रशासनाकडून पालखी महामार्गाची पाहणी

सासवड, (प्रतिनिधी) – जेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणीजेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणीजेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणीआळंदी ते पंढरपूर हा 965 पालखी महामार्गावरील झेंडेवाडी ते नीरा या महामार्गावरून पालखी जाणार असून या पालखी सोहळ्याआधी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. झेंडेवाडी ते नीरा दरम्यान असणार्‍या महामार्गावर कोणतेही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सासवड येथील उपविभागीय अधिकारी … Read more

पुणे जिल्हा | वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपायुक्तांची पाहणी

वाघोली, (प्रतिनिधी)- वाघोलीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी पाहणी केली; मात्र केवळ पाहणी न राहता प्रत्यक्षात उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. यापूर्वी तत्कालीन उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी व विजय मगर यांनीही पाहणी केली होती. वाघोलीतील वाहतूक कोंडी पुणे नगर महामार्गावर प्रचंड वाढलेल्या वाहन … Read more

पुणे जिल्हा : वाघोली, लोणीकंद, भावडी येथील प्रदूषणजन्य प्रकल्पांची तपासणी सुरू

वाघोली – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या तालुक्यांमध्ये वाढत असलेल्या वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) रेडी मिक्स डांबर, क्राँक्रिट प्लांट, खडी मशीन आणि वाळू पॉलिशिंग प्रकल्पांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील प्रकल्पांच्या पाहणीनंतर सध्या वाघोली, भावडी, लोणीकंद भागांतील प्रकल्पांचे सर्वेक्षण सुरू झाले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. … Read more

सातारा – कासकडे जाणाऱ्या ३०० वाहनांची तपासणी

सातारा – रविवारी रात्री ९ नंतर यवतेश्वर, ता. सातारा येथे सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कासकडे जाणाऱ्या ३०० वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये सहा मद्यपी चालक आढळून आल्याने त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर अनेक तरुण नववर्षाचे … Read more

सातारा – कास धरणाच्या कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

सातारा  – कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले असून, नगरपालिका संचालनालयाच्या अधिकारी पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी या कामाची केली. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभिंयता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे व अधिकारी उपस्थित होते. कास तलावातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. नैसर्गिक अधिवासातील तलावतील पाणी अत्यंत शुद्ध असून, सातारकरांची तृष्णा या … Read more

शरद पवारांच्या भूमिकेच्या दुर्मिळ तैलचित्राची पाहणी

“घडले बिघडले, वंदे मातरम नाटकात भूमिका : खासदार सुळेंकडून कलादालनास भेट बारामती- खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील नटराज नाट्य मंदिराच्या कलादालनास भेट दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाटकात केलेल्या दुर्मिळ तैलचित्राची पाहणी त्यांनी केली. कलादालनाबाबत सुळे यांना गुजर यांनी माहिती दिली. गुजर म्हणाले, या दालनात कालची, आजची आणि उद्याची बारामती कलादालनात साकारण्यात येणार आहे. … Read more

परिवहन विभागाचे तपासणी नाके बंद करा

सातारा – सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक राज्याने सीमावर्ती भागात उभारलेले परिवहन विभागाचे तपासणी नाके बंद करण्याच्या मागणी एआयएमटीसीचे मॅनेजिंग कमिटीचे संचालक प्रकाश गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, प्रत्येक राज्याच्या सीमावर्ती भागात असणारे तपासणी नाके बंद करावेत, यासाठी एआयएमटीसी व राज्यनिहाय प्रमुख वाहतूक संघटना प्रयत्नशील आहेत. याच मागणीसाठी गुजरात, मध्यप्रदेशमधील वाहतूकदारांनी … Read more

Zero Tolerance Policy : आरोग्य मंत्रालयाकडून 134 औषध कंपन्यांची तपासणी

नवी दिल्ली :- देशात बनवल्या जाणाऱ्या बनावट औषधांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय कठोरपणे पाहत आहे. बनावट औषधांच्या बाबतीत भारत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, गेल्या 6 महिन्यांत देशातील 134 औषध कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील … Read more

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून वढू बुद्रुकची पाहणी

कोरेगाव भीमात अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी : परिसरात साफसफाई कोरेगाव भीमा : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळ, गोविंद गोपाळ यांच्या समाधिस्थळासह, विजय रणसस्तंभ परिसर, शिक्रापूर तोरणा पार्किंग, कोरेगाव भीमा, पेरणे फाटा, तुळापूर फाटा येथे भेट देत स्थळ … Read more

बटाटा नुकसानीची माजी गृहमंत्र्यांकडून पाहणी

सातगाव पठार भागात नुकसानीबाबत शेतकऱ्यांबरोबर केली चर्चा पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे गेल्या शनिवारी (दि. 22) पहाटे पाच ते सातच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे बटाट्याच्या आरणीत पाणी घुसले. यामुळे बटाटा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतावर जाऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा केली. … Read more