’12th Fail’चे खरे नायक मनोज शर्मा यांना मिळाले प्रमोशन; पोलीस महानिरीक्षकपदी बढती

IPS officer Manoj Sharma | 12th fail movie : IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा, ज्यांच्या जीवनावर दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा ’12 वी फेल’ हा चित्रपट आधारित आहे. मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (DIG) वरून महानिरीक्षक (IG) पदावर बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) 2003, 2004 आणि 2005 बॅचमधील IPS अधिकाऱ्यांच्या … Read more

पोलीस बसवरील हल्ला नियोजनबद्ध – महानिरीक्षक

श्रीनगर – काश्‍मीरात काल पोलिसांच्या बसवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला पुर्वनियोजित होता असे काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी म्हटले आहे. ते आज येथील एका शहीदाच्या शवपेटीवर पुष्पच्रक वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. हा हल्ला जेैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी केला असे त्यांनी स्पष्ट केले. 25 पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी बस नेहमीप्रमाणेच परतत असताना या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांनी … Read more