प्रेरणादायी : उच्च शिक्षणानंतरही नोकरी मिळेना; वॉचमनची नाईट ड्युटी करुन झाला अधिकारी…

Education News

success stories of government jobs । एखादी गोष्ट साध्य करायची जिद्द असेल, तर ध्येय गाठण्यासाठी तुम्ही सर्वस्व देतो, हे विधान नाईट ड्युटी करत वॉचमन असलेल्या प्रवीणने सत्यात उतरवले. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात रात्रभर वॉचमॅनची ड्युटी करणारे प्रवीण कुमार आता सरकारी कर्मचारी झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी एक नाही तर दोन जण सरकारी नोकरीच्या परीक्षेत उत्तीर्ण … Read more

प्रेरणादायी! उरुळीच्या सागरची पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी

उरुळी कांचन – येथील सागर तुकाराम ताले या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात सागरने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सागरचे वडील तुकाराम ताले हे उरुळी कांचन येथे महावितरणचे तंत्रज्ञ म्हणून काम करतात. सागरचे प्राथमिक शिक्षण उरुळी कांचन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण महात्मा … Read more

Inspirational : दिल्लीचे दोन भाऊ ठरले 23 लाख लोकांसाठी आशेचा किरण; अशा प्रकारे गरजूंना करत आहेत मदत

नवी दिल्ली – समाज बदलण्यासाठी काय आवश्यक आहे? फक्त एक प्रयत्न, एक उदात्त हेतू आणि बदल घडवून आणण्याची जिद्द. अशाच काही जिद्दीसाठी दिल्लीचे दोन भाऊ देशाला मोठा संदेश देत आहेत. एका छोट्याशा प्रयत्नाने मोठा बदल घडवून आणण्याचा, सेवेची भावना पुढे नेण्याचा हा संदेश आहे. हे दोन भाऊ दिल्लीतील सुमारे २३ लाख गरीब जनतेसाठी आशेचा किरण … Read more

रिक्षाचालकाच्या मुलाची गगन भरारी..! पहिल्याच प्रयत्नात झाला ‘IAF फ्लाईंग ऑफिसर’

नवी दिल्ली – अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत यश संपादन करणाऱ्या मान्यवरांच्या यशोगाथा आपण वाचतच असतो. अनेकांनी कठीण परिस्थितही आपले ध्येय गाठले आहे. ध्येयाचा पाठलाग करताना सातत्याची कास धरली आहे. देशात असंख्य विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. अशांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच  जी. गोपीनाथ  होय. जी. गोपीनाथ  यांचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्षा चालवतात. रिक्षा … Read more