आनंदवार्ता! ‘या’ दिवशी मिळणार ‘पीएम किसान योजने’चा 15 वा हफ्ता ; योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक

PM Kisan Yojana Installment : ऐन दिवाळीमध्ये केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Good News for Farmenrs) बातमी देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 15 वा हफ्तालवकरच बळीराजाच्या खात्यात जमा होणार  असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केले नसेल तर, … Read more

300 रुपये अंतिम हप्ता द्या : प्रभाकर बांगर

 “स्वाभिमानी’चे भीमाशंकर कारखान्यासमोर आंदोलन मंचर/पारगाव शिंगवे  – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने अंतिम हप्ता 300 रुपये ऊस उत्पादकांना तातडीने द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी शनिवार (दि. 26) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव, दत्तात्रय नगर (ता. आंबेगाव) येथे दिला भीमाशंकर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तालुका स्वाभिमानी … Read more

LPG ते सोने ! 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल

नवी दिल्ली – दैनंदिन जीवनातील अनेक नियमांमध्ये येत्या 1 एप्रिलपासून बदल होणार आहे. यातच एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू होत असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यावेळी एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहनांच्या किंमतीतही वाढ होणार आहे. LPG-CNG च्या किंमती वाढण्याची शक्यता दर महिन्याच्या 1 तारखेला … Read more

कर्जाचा हप्ता वाढणार!

पुणे – महागाई हाताबाहेर जाणार नाही या आशेने गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात कसलीही वाढ केलेली नाही. मात्र नंतर किरकोळ महागाईचा दर सात टक्‍क्‍याच्या जवळ गेल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शक्‍य तितक्‍या लवकर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील एक वर्षात रिझर्व्ह बॅंक टप्प्याटप्प्याने व्याजदरात किमान … Read more

परदेशी शिक्षणासाठी बिनव्याजी मदत, हप्तेही नाहीत…

अहमदाबाद – शिक्षणासाठी परदेशी जाणे एवढे सोपे नसते. त्यासाठी कर्ज काढावे लागते आणि मग परदेशीतील शिक्षण, कर्ज, त्यावरील व्याज हे सगळे ओझे बनते. असे असले तरी गुजरातमधील एका भागात तुम्हाला परदेशी जाण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज मिळते तेही शून्य टक्क व्याजदराने आणि ते पैसे परत करण्याच्या कोणत्याही दडपणाविना. तुम्ही कायदेशीररित्या स्थलांतरित होत आहात किंवा नाही याचा … Read more

हप्ता सवलत सहा महिने वाढवावी – क्रेडाई

नवी दिल्ली -रिझर्व्ह बॅंकेने कर्जाचा हप्ता न भरण्याची सवलत 6 महिने दिली होती. ही सवलत आणखी 6 महिन्यांनी वाढविण्याची गरज असल्याचा युक्‍तिवाद क्रेडाईच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला. सवलतीच्या काळात बॅंकांनी व्याज आकारू नये, अशा मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावरील सुनावणीवेळी क्रेडाईच्या वकिलांनी ही मागणी केली.  याचिकादाराच्या वकिलांनी सांगितले की, बॅंकांना एखादे कर्ज … Read more

कर्जाच्या हप्त्याला मुदतवाढ नाही?

अनेक क्षेत्रांकडून सवलत वाढविण्याची मागणी कायम नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने लॉकडाऊनमुळे कर्जाचा हप्ता सहा महिने पुढे ढकलण्याची मुभा दिली होती. आणखी परिस्थिती सुधारली नसल्यामुळे या सवलतीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. मात्र, प्राप्त माहितीनुसार या योजनेला मुदतवाढ देण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा विचार नाही. सुरुवातीला मार्च महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने तीन महिने कर्जाचा हप्ता न भरण्याची सवलत … Read more

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील … Read more

हप्ता भरण्यास आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ शक्‍य!

मुंबई-केंद्र सरकारने देशपातळीवरील लॉक डाऊनची कालमर्यादा 31 मे पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहारावर परिणाम होणार आहे. या बाबीचा विचार करून रिझर्व बॅंक कर्जाचा हप्ता देण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची शक्‍यता आहे. रविवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन संस्थेने लॉक डाऊनची मुदत 31 मे पर्यंत वाढविली आहे. पहिले लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च … Read more

‘कर्ज हप्ता राहू द्या…ठेव ठेवा’

लॉकडाऊनमध्येही मार्केटिंग; बॅंक, पतसंस्थांकडून सभासदांना विचारणा मांजरी – करोना आणि लॉकडाऊनचा फटका संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसलेला असताना याचा परिणाम बॅंकांवरही झाला आहे. कर्जाचे हप्ते तीन महिने वसूल करू नयेत, असे केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आले आहे. परंतु, कर्जाच्या माध्यमातून अर्थसंस्थांना मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने कर्जाचा हप्ता राहू द्या, ठेव ठेवा नाहीतर नव्या योजनेत गुंतवणूक करता का…अशी … Read more