तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदाराला हप्ता मागणाऱ्या पाेलीसांचे निलंबन

पुणे : काेराेनामुळे संचारबंदी आणि लाॅकडाऊन सुरु असल्याने जीवानावश्यक सुविधा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, या दरम्यान काही ठिकाणी इतर छुपे व्यवहार सुरु आहेत. पुण्यातील एका किराणा दुकानात अशाचप्रकारे तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदाराला कारवाईची भिती दाखवत दाेन पाेलीस कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. दुकानदाराने सदर पाेलीसांना दाेन हजार 300 रुपये … Read more

कर्जाचा हप्ता कमी करायचाय?

वैयक्‍तिक कर्ज आणि गृहकर्ज या गोष्टी आजकाल साधारण झाल्या आहेत. पैशाची तातडीची गरज भागवण्यासाठी काही जण वैयक्तिक कर्ज तर घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज घेतले जाते. मात्र या कर्जाचा बोजा किती सहन करावा लागणार आहे आणि व्याज किती जाणार आहे, याचा विचार केला जात नाही. कारण आपला फोकस ही तातडीची गरज भागवण्यावर असतो. या गरजा … Read more