“अरविंद केजरीवालांना इन्सुलिन मिळू नये यासाठी कट कारस्थान”

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी आज अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि तिहारच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना सांगितले की, केजरीवाल यांना तुरुंगात इन्सुलिन मिळू नये यासाठी कट रचला जात आहे. केजरीवाल यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन इन्सुलिन सुरू करायचे आहे, असा अर्ज राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केला होता. ईडी आणि तिहार प्रशासनाने … Read more

मधुमेह : बेसुमार आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव

आज मधुमेह भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली आरोग्य समस्या आहे. जगभरातील एकूण मधुमेहींपैकी ४९ टक्के मधुमेही भारतात असून, ही संख्या २०१७ मध्ये ७२ दशलक्षांवर गेली होती. दुर्दैवाने ही आकडेवारी २०२५ पर्यंत दुप्पट म्हणजे १३४ दशलक्षांवर जाईल, असा अंदाज आहे. हा एक गंभीर आजार असून त्यासाठी दीर्घकालीन बहुपेडी शिस्त व काळजी गरजेची असते. या आजाराचा रोगग्रस्तपणा, … Read more

एनर्जी ड्रिंक पिताय? थांबा! आधी हे वाचा…

कोणतेही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक, ज्यामध्ये कॅफिन, टॉरिन आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात, अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे एनर्जी ड्रिंकची सवय किंवा अतिरेक हा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. नैराश्‍य येणं, वेड लागणं इतकंच नाही, तर तुमचा स्वत:वरील ताबाही काही वेळा सुटू शकतो. हे … Read more