पंकजा मुंडे 21 जूनला मौन सोडणार; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

मुंबई : सध्या विधानपरिषदेची निवडणूक लागली असून या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.  या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अशातच पंकजा मुंडे या 21 जूनला पाथर्डीतील मोहटा देवीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार … Read more

पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांशी करणार ‘परीक्षा पे चर्चा’; परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यावर चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’चा हा पाचवा कार्यक्रम असेल. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सुमारे एक हजार मुलांना संबोधित करणार आहेत. सकाळी … Read more

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवरआंदोलन सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. शेतकरी नेत्यांशी अनेकदा चर्चादेखील करण्यात आली. तरीही हे आंदोलन थांबत नसल्याने अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाकडे लक्ष दिले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधणार आहेत. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्राशी बोलणार आहेत. दिवाळी बिहार निवडणुकीचे एग्झिट पोल्स, अर्णब गोस्वामींची अटक या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेने वारंवार केला आहे. त्यावरही … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा करणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसह संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची ही तिसरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कशाप्रकारे काम करायचे आहे आणि आणखी काय उपाययोजना … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 27 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या महिनाभरात ही अशा पद्धतीची तिसरी बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत करत आहेत. सध्या देशातल्या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर देशातल्या लॉक डाऊनची रणनीती काय असावी याची चर्चा या बैठकीत होणार आहे.लॉकडाऊनच्या पहिल्या … Read more

फेसबुक लाईव्हद्वारे महापौरांचा पुणेकरांशी संवाद !

दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता साधणार संवाद पुणे : अलीकडच्या काळात सोशल मीडियाची वाढलेली व्याप्ती आणि त्यात फेसबुकसारखे सर्वच वयोगटात लोकप्रिय असलेल्या माध्यमातून महापौर मुरलीधर मोहोळ थेट पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता हा थेट संवाद होणार असून याचा पहिला भाग येत्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता महापौर मोहोळ … Read more