#T20WorldCup | रोहित शर्माची मुलाखत! टी-२० वर्ल्डकपमध्ये ‘असा’ असेल टीम इंडियाचा संपूर्ण प्लॅन

T20WorldCup

T20WorldCup – ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक सुरु झाला असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले आहेत. त्याचबरोबर २२ ऑक्टोबर पासून सुपर-१२ चे सामने खेळायला सुरुवात होईल. भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी २३ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या सामन्याअगोदर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने संघाबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भारतीय संघाला या स्पर्धेत पाकिस्तान, … Read more