आईन्स्टाईनच्या सहकाऱ्याने घेतला होता एलीयनचा इंटरव्यू

एलीयन समुद्रात खोलवर वास्तव्यास असल्याचा दावा वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजे परग्रहवासी पृथ्वीवर खरोखरच आहेत का आणि असतील तर ते कुठे आहेत याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू असतानाच आता जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांच्या एका महिला सहकाऱ्याने 1947 मध्ये एका एलियनचा इंटरव्ह्यू घेतल्याची माहिती उघड झाली आहे. ऍना विटी नावाच्या एका विज्ञान लेखिकेने यूएफ फंडामेंटल ट्रूथ … Read more

क्रिकेट प्रशिक्षकांच्या मुलाखती आज होणार

मुंबई –मुंबई क्रिकेट संघटनेने प्राथमिक निवड केलेल्या प्रशिक्षकांच्या आज (बुधवार) मुलाखती होणार आहेत. मुंबईच्या रणजी संघासह विविध वयोगटासाठी प्रशिक्षकांची नियुक्‍ती केली जाणार असून क्रिकेट सुधारणा समितीकडून या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 24 जणांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली असून त्यात माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सलिल अंकोला, सुलक्षण कुलकर्णी व राजू कुलकर्णी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्या … Read more

वकील आणि कैदींची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होणार मुलाखत

येरवडा प्रशासनाने दिले 3 स्मार्ट फोन आणि 6 कॉनईनबॉक्‍स उपलब्ध पुणे – करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली कारागृहातील कैदी-वकिलांची मुलाखत आता व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातुन सुरू करण्यात आली आहे. यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने 3 स्मार्ट फोन आणि 6 कॉईनबॉक्‍स उपलब्ध करून देण्यात आले आहे. आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत खटल्याची स्थिती, आपल्या पक्षकाराला कायदेशीर … Read more