चीनचा आक्रमणाचा प्रयत्न

नवी दिल्ली – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने सर्वात सक्षम अशी जे-20 विमाने पुन्हा लडाखमध्ये तैनात केली. त्यानंतर चीनी सैन्याने नव्या ठिकाणी आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारच्या उत्तर रात्री घडला. त्यानंतर भारतीय जवानांनी चुशूल नदीच्या किनाऱ्यावर चीनी आक्रमणाचा हा प्रयत्न हाणून पाडला. जे 20 विमाने होतान हवाई तळावर तैनात करण्यात … Read more

#RanjiTrophy : …..आणि चक्क मैदानात शिरली गाय !

ओंन्गल : क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा व्यत्यय आलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. काही महिन्यापूर्वी रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत तर चक्क मैदानात साप शिरल्यामुळे सामना खांबवावा लागला होता. सध्या २०१९-२० रणजी हंगामाचे बाद फेरीचे सामने सुरू आहेत. ओंगल येथे सौराष्ट्र विरूध्द आंध्र प्रदेश हा सामना सुरू आहे. या सामन्यात खेळ सुरू असताना मैदानात गाय शिरल्यामुळे काही … Read more