रंग आंधळ्या व्यक्तींसाठी विशेष लेन्सचा शोध

लंडन : विविध रंगांची ओळख होण्यास अडचण होत असणाऱ्या म्हणजेच रंगांधळा व्यक्तींसाठी ब्रिटिश आणि संयुक्त अरब अमिरात या संशोधकांनी विशेष कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला आहे. अनेक वेळा रंगांधळा व्यक्तींना लाल आणि हिरव्या रंगांमध्ये फरक करता येत नाही आता या लेन्सचा वापर करून अशा व्यक्ती लाल आणि हिरवा रंग ओळखू शकणार आहेत या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे … Read more

निसर्गाचा सुंदर आविष्कार इंद्रवज्र

शिरूर (प्रतिनिधी) – क्षितिजालगत आकाशी उमटणाऱ्या सात रंगांचे ते कवित्व तसे साऱ्यांच्याच हृदयीचे! पण हेच अर्धवर्तुळाकार इंद्रधनू पूर्ण, गोलाकार, वर्तुळात दिसले तर..! पदार्थविज्ञान शास्त्राला दुर्मिळ असणाऱ्या या देखाव्याने शिरूर तालुक्‍याला नुकतेच दर्शन घडवले आणि प्रत्यक्षदर्शींनी त्याला कायमचे हृदयस्थ केले. ही गोष्ट आहे “इंद्रवज्र’ची! निसर्गाचा एक दुर्मिळ आविष्कार! इंद्रवज्रचे (गोलाकार इंद्रधन्युष्य) वैशिष्ट्यच असे असते की, जो … Read more

खंडग्रास ग्रहणाचा अविष्कार न दिसल्याने नगरकरांचा विरस

वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे निराशा  नगर  – वर्षा अखेरीस असलेले पाचवे आणि शेवटच्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा अविष्कार ढगाळ वातावरणामुळे शहरात दिसू शकला नाही. त्यामुळे नगरच्या खगोल प्रेमींचा हिरमोड झाला. मात्र शेवटची काही मिनिटे सूर्यदर्शन झाल्याने खंडग्रास सूर्यग्रहणाच्या शेवटचा अविष्कार पाहता आला, त्यावरच नगरकरांनी समाधान मानले. गेली चार-पाच दिवस ढगाळ वरावरण असल्याने अधून मधून तुरळकपणे … Read more