सातारा : सदोष तलाठी भरतीची एसआयटी मार्फत चौकशी करा

‘आप’चे जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांची मागणी सातारा – सदोष तलाठी भरती प्रक्रियेची एसआयटी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या रिक्त जागा भरून बेरोजगार युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रतन पाटील म्हणाले, … Read more

नगर : ॲड. आढाव हत्याकांडाचा तपास सीआयडीतर्फे करा

वकील संघटनेची मागणी नगर – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पोलिसांकडून सांगितले जाणारे कारण संयुक्त वाटत नाही. राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी.) मार्फत या हत्याकांडाचा तपास करावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व वकिल संघटनांच्या वतीने प्रशासनाला मंगळवारी (दि.३०) निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

गौतम अदाणींच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपेना; आता सेबीकडून ‘या’ प्रकरणी होणार चौकशी

मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या मागचे शुक्लकाष्ठ  काही केल्या संप असताना दिसत नाही. कारण हिंडेनबर्ग अहवालानंतर सुरु झालेलं शुक्लकाष्ट आणखी वाढले आहे. बाजार नियामक सेबीने अदानी समूहाच्या विदेशी सौद्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अदाणींच्या अडचणीत वाढ झाली आहे. सेबी आता अदानी समूहाच्या किमान तीन विदेशी कंपन्यांसोबतच्या व्यवहारांची चौकशी करणार असून अदानी … Read more

अदानींच्या गैरव्यवहारांचीही चौकशी करा ! विरोधी पक्षांच्यावतीने ईडीकडे नोंदवली तक्रार

  नवी दिल्ली -अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अदानी उद्योग समूहाच्या गैरव्यवहारांच्या चौकशीच्या मागणीसाठी ईडीकडे धाव घेतली आहे. अदानींनी मनि लॉड्रिंग केले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन कॉंग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, संयुक्‍त जनता दल, शिवसेना ठाकरे गट, राजद, द्रमुक, आम आदमी पक्ष, केरळ कॉंग्रेस, झारखंड मुक्‍ती मोर्चा या पक्षांच्यावतीने ईडीला … Read more

#MahaBudget2023 : पत्रकार वारिसे हत्येप्रकरणी अजित पवार आक्रमक,म्हणाले “संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…”

* पत्रकार वारिशे हत्येचा तपास नि:पक्षपातीपणे करा * पोलिसांना ‘फ्री हॅण्ड’ द्या * तपासात राजकीय हस्तक्षेप नको मुंबई – राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. वारिशे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीचे समर्थन करत होता, … Read more

कायदेविषयक खर्चाची चौकशी करा ;दादा फराटे यांची मागणी

घोडगंगाचे शिवार तापले मांडवगण फराटा – घोडगंगा साखर कारखान्याच्या खर्चाने न्यायालयीन कामकाज चालविण्याचा अध्यक्षांना छंद आहे. करोना काळात दोन वर्षे न्यायालये बंद असतानाही कारखान्याचा 42 लाख रुपये कायदेविषयक खर्च झाला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केली आहे. घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने शिरूर येथील पत्रकार परिषदेत … Read more

राणांनी लकडावालाकडून 80 लाख घेतल्याचा तपास ईडीने करावा – छगन भुजबळ

मुंबई – खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर जो आरोप केला आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस, ईडी यांनी हा तपास केला पाहीजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पाच लाख रुपयांची जमीन खरेदी केली म्हणून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. आता तर राणा यांनी 80 लाख रुपये युसूफ लकडावालाकडून घेतले आहेत. लकडावालाकडून एवढी मोठी … Read more

पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री सक्षमपणे करतील – जयंत पाटील

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले, त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली, न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार … Read more

आमदार विनय कोरेंची ईडीमार्फत चौकशी करा; भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ज्या नगरसेवकांना 35 लाख रुपये दिले. त्या नगरसेवकांची नावे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  दरम्यान, नगरसेवकांना देण्यासाठी आमदार कोरे यांनी कोठून रक्कम आणली याची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही … Read more

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण  परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असणार आहेत. काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांवर मरिन … Read more