फोन टॅपिंग प्रकरणाच्या तपासासाठी दोन सदस्यीय समिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप प्रकरणी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, सहा आठवड्यांत समिती सविस्तर अहवाल गृह विभागाला सादर करणार आहे. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि … Read more

शासकीय भूखंड हडप प्रकरणाची चौकशी करा

सरपंच रणजित पाटील यांची मागणी उंब्रज  – वडगांव (उंब्रज), ता. कराड येथील प्रशांत रघुनाथ कदम यांनी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय दोन भूखंडावर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडप केला असून सदर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सरपंच रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. उंब्रज, ता. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडगांव (उंब्रज), ता. कराड येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, … Read more

“डस्ट बिन’ खरेदी प्रकरणाची चौकशी करा

30 कोटींचा प्रस्ताव : माजी नगरसेवक मारुती भापकर यांची मागणी  पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ओला, सुका तसेच घातक कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी तीन डस्टबिनचे प्रत्येक घरात वाटप केले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत हा उपक्रम पालिका हाती घेत असून त्यावर सुमारे तीस कोटींचा खर्च होणार आहे. या खरेदीला स्थगिती देऊन या प्रकरणाची चौकशी करावी, … Read more