Health Tips For Monsoon : सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत…

Health Tips For Monsoon : सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल तर जास्त त्रास होतो. जरासाही जंतुसंसर्ग झाला की, घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. … Read more

चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार; मतदानादिवशीच्या पत्रकार परिषदेची होणार तपासणी

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडण्यापूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील संथगतीने झालेल्या मतदानावर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

Holi 2024 : यंदा होळीला वापरा नैसर्गिक रंग ! असा करा घरच्या घरीच रंग तयार…

पुणे – रंगांचा उत्सव होळी येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत.  प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेला हा सण यावर्षी २५ मार्च (सोमवार) रोजी साजरा केला जाईल. तुम्हीही यंदा होळी साठी सज्ज झाला असाल. वास्तविक रंग तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि केसांचे नुकसान होऊ शकते.  या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरीच नैसर्गिक … Read more

Satara : जाधववाडीतील घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करावी

फलटण (प्रतिनिधी) –जाधववाडी (फलटण) ग्रामपंचायत हद्दीत पक्की घरे असणाऱ्यांना घरकुले मंजूर झाल्याने या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी दत्तात्रय पांडुरंग मदने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात मदने यांनी म्हटले आहे की, जाधववाडी ग्रामपंचायत हद्दीतील पाच ते सहा ग्रामस्थांची पक्की घरे असूनदेखील त्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. आपल्याला … Read more

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती पावले चालावे? जाणून घ्या…

आपण सगळे निरोगी राहण्यासाठी योगाचा, व्यायामाचा अवलंब करतो.  बरेच लोक जिममध्ये जाऊन घाम गाळतात.  परंतु याउलट दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते.  होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. यामुळे रक्ताभिसारण उत्तम होत असल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराची शक्यता कमी असते.  मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला … Read more

पुणे जिल्हा : राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी करावी

भोलावडे ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे भोर – भोलावडे (ता. भोर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गात नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असून झालेल्या कामातील बुवासाहेब वाडी येथील पाण्याची टाकी, फिल्टर प्लान्टचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या सर्वाची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरपंच प्रवीण जगदाळे यांनी केली असल्याची … Read more

चंदनाचे ‘हे’ बहुगुणी फायदे तुम्हाला माहित आहे? शेवटचा फायदा महिलांनी नक्की वाचा

पुणे – चंदन हे सुगंधी तसेच आयुर्वेदीयदृष्टीने अतिशय गुणकारी आहे. पिवळे आणि लाल असे चंदनाचे दोन प्रकार आहेत. रक्तिचंदन यामध्ये लालसर रंगाचे चंदनाचे लाकूड असते तर सुगंधी आणि थंडावा देणारे असे पिवळसर चंदन वृक्ष म्हैसूरजवळच्या जंगलात पाहायला मिळतात. चंदनाचे अनेक उपयोग आहेत. औषधी असे.. उष्णता कमी करण्यासाठी – हे सर्वात मोठे घरगुती औषध आहे. पुरातन काळापासून … Read more

पुणे : ड्रग्जप्रकरणी ससूनच्या डीनची होणार चौकशी

गुन्हे शाखेकडून ससून आणि कारागृह प्रशासनाला चार पानांची प्रश्‍नावली पुणे – ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविणारा ललित पाटील फरार झाल्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रुग्णालयात बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या एका अधिकाऱ्यासह नऊ जणांना निलंबित केले. त्यानंतर लागलीच ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डीन यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान गुन्हे शाखेने ससून … Read more