IPL 2021 : पोलार्डच्या तडाख्याने चेन्नईची धुळधाण; मुंबईचा ‘सुपरविजय’ 

नवी दिल्ली – किरॉन पोलार्डच्या  वादळी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स  संघावर ४ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. मधल्या फळीतील पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करताना आयपीएलच्या या हंगामातील १७ चेंडूंत वेगवान अर्धशतक केलं. त्याने ३४ चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या … Read more

IPL 2021 : लोकेश राहुलची दमदार खेळी; पंजाबचा ‘विराट ब्रिगेड’वर सहज विजय

अहमदाबाद – लोकेश राहुलचे धुव्वाधार अर्धशतक आणि हरप्रीत ब्रारची भेदक गोलंदाजी यामुळे पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ३४ धावांची एकतर्फी विजय मिळवला. लोकेश राहुलने ५७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९१ धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७९ धावांचा … Read more

IPL 2021 : ऋतुराज-डुप्लेसीसची दमदार अर्धशतके; चेन्नईचा हैद्राबादवर सहज विजय

नवी दिल्ली – ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैद्राबाद संघावर ७ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैद्राबाद संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने ५५ चेंडुंत तीन चौकार २ षटकारांच्या मदतीने … Read more

IPL 2021 : रोमांचक लढतीत विराट ब्रिगेडचा दिल्लीवर विजय

अहमदाबाद – एबी डीव्हीलियर्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज  दिल्ली कॅपिटल्स संघावर १ धावने  रोमांचक विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या बंगळुरू संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७१ धावा केल्या. यामध्ये एबी डिव्हीलियर्सने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४२ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७५ … Read more

IPL 2021 : कोलकात्याचा पंजाबवर सहज विजय

अहमदाबाद : गोलंदाजांचा भेदक मारा आणि फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स संघावर ५ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १२३ धावापर्यंतच मजल मारता आली. यामध्ये मयंक अग्रवालने सर्वाधिक ३१ तर ख्रिस जॉर्डनने ३० धावा … Read more

क्रिकेट कॉर्नर : परीक्षांच्या काळाचाही विचार व्हावा

– अमित डोंगरे आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासूनची एक ओरड आहे की नेमका मार्च, एप्रिल आणि मे हाच कालावधी का निवडला जातो. अर्थात ही मागणी अजिबात खोटी नाही. या कालावधीतच ही स्पर्धा घ्यावी का, याचा विचार आता खरोखरच केला जावा. गेल्या वर्षी काय किंवा यंदा काय करोनाच्या धोक्‍यामुळे ही स्पर्धा या काळात होत आहे. त्यावर कोणीही … Read more

#IPL2021 : प्ले ऑफसाठी कोलकाताला विजय आवश्‍यक

अहमदाबाद  -यंदाच्या आयपीएल मोसमातही कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फक्‍त एक विजय मिळवून ते गुणतालिकेत तळाला आहेत. यामुळे स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी सोमवारी पंजाब किंग्जविरोधात होणाऱ्या लढतीत त्यांना विजय आवश्‍यक आहे. दुसरीकडे पंजाबही विजयी मालिका कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. पंजाब संघातील फलंदाजी मजबूत झाली असून, कर्णधार केएल राहुलकडूनही चांगली कामगिरी … Read more

IPL 2021 : रोमांचक लढतीत दिल्लीचा हैद्राबादवर ‘सुपर’ विजय

चेन्नई – आयपीएल टी-२० क्रिकेट लीगमध्ये आज टाय झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाने सुपर ओव्हरमध्ये हैद्राबाद सनरायजर्स संघावर रोमांचक विजय मिळवला. समान धावसंख्या झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा खेळताना हैद्राबाद संघाने 7 धावा केल्या. तर दिल्लीने 8 धावा करून विजयाची नोंद केली. प्रत्युत्तर हैद्राबाद संघाने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. यामध्ये केन विल्यम्सनने दमदार … Read more

IPL 2021 : चेन्नईने “सर’ केले बंगळुरू; शानदार विजयासह पहिल्या क्रमांकावर झेप

मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजयरथ रोखण्यात अखेर चेन्नई सुपर किंग्ज यशस्वी ठरले आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 19व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूवर 69 धावांनी निर्णायक विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बंगळुरू 20 षटकांत 9 बाद 122 धावाच करू शकल्याने त्यांना यंदाच्या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह गुणतालिकेत चेन्नईने पहिल्या क्रमांकावर … Read more

IPL 2021 : सॅमसनची दमदार खेळी; राजस्थानचा कोलकात्यावर सहज विजय

मुंबई – ख्रिस मॉरिसची भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनची दमदार फलंदाजी यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायजर्स संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर दिनेश … Read more