IPL 2023 Prize Money : संघापासून ते खेळाडूपर्यंत! जाणून घ्या, कोणाला मिळाला कोणता पुरस्कार अन् किती पैसे..

आयपीएल 2023 ची सांगता झाली आहे. अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. 29 मे रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत चेन्नईने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर पुरस्कार सोहळा झाला, ज्यामध्ये चॅम्पियन संघ चेन्नई आणि अंतिम पराभूत संघ गुजरातला बक्षीस रक्कम देण्यात आली. यासोबतच अनेक पुरस्कारही देण्यात आले. गेल्या दोन वर्षांप्रमाणे … Read more

IPL Final 2023 GT vs CSK : चेन्नईच ‘सुपर किंग’, गुजरातला हरवून पाचव्यांदा चॅम्पियन

अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील अंतिम सामना आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.या विजयासह चेेन्नईने सर्वाधिक वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासोबत बरोबरी केली आहे. दरम्यान, राखीव दिवशीही फायनलमध्ये पावसाने कहर केला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना … Read more

GT VS CSK आजही पाऊस आला तर काय ? आकाश चोप्राने केली भविष्यवाणी म्हणाला,”तर 2023 चे विजेते…”

नवी दिल्ली – आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. सध्या आयपीएलच्या या फायनलवर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, कालही पावसाची शक्यता नव्हती, पण सामना सुरू होण्यापूर्वीच पाऊस पडला. त्यामुळे हा सामना आज होणार आहे. मात्र आजही पाऊस आला तर काय होणार असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना सध्या … Read more

जाणून घ्या! LSGचे स्वप्न भंग करणाऱ्या आकाश माधवालचा क्रिकेट प्रवास

नवी दिल्ली – मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयाचा हिरो ठरला आहे तो म्हणजे आकाश मधवाल.आकाशने मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात अवघ्या 5 धावा देत 5 बळी घेत लखनौ संघाचे फायनलचे स्वप्न भंगवले आहे. मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजांची चिंता होती. … Read more

…म्हणून आम्ही हरलो ! कृणाल पांड्याने केला पराभवाबाबतचा खुलासा

नवी दिल्ली – एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई क्वालिफायर-2 मध्ये पोहोचली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संपूर्ण संघ 101 धावांत ऑलआऊट झाला. मुंबईच्या आकाश मधवालने 5 बळी घेतले. यामुळे लखनौचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले … Read more

आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबईपर्यंत ! गुन्हे शाखेकडून नागपूर, मुंबईत तपास

पुणे -आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये शहरातील एका पबच्या मालकासह बड्या सट्टेबाजाचा समावेश आहे. आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबई, नागपूर, मुंबई या शहरांत असल्याचे उघडकीस आले आहे. कोंढव्यातील एका सदनिकेत छापा टाकून खंडणीविरोधी पथकाने शनिवारी रात्री वसीम हनीफ शेख … Read more

IPL 2023 : चेन्नईच ‘सुपरकिंग’, गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय

चेन्नई :पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर चेन्नईने 10 व्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.आता गुजरातचा सामना हा एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत होईल. चेन्नईने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 157 धावाच करता आल्या. शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावा केल्या … Read more

चेन्नई व गुजरात यांच्यात रंगणार पहिला क्वालिफायर सामना

चेन्नई -आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे साखळी सामने पार पडले असून आता आज चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स यांच्या क्‍लालिफायर ए सामना आज रंगणार आहे. एकीकडे महेंद्रसिंह धोनीच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला शुभमन गिल भरात असल्यामुळे सामन्यात त्यांचेच पारडे जड राहणार असल्याचा विश्‍वास आहे. यंदाच्या … Read more

क्रिकेट कॉर्नर : गुजरातला गॅरी कर्स्टन स्पर्श

– अमित डोंगरे दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांच्या हातात काय जादू आहे हे समजत नाही. ते ज्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करतात तो संघ अजिंक्‍य ठरतो. 2011 साली भारतीय संघाचे ते प्रमुख प्रशिक्षक बनले व त्याच वर्षी झालेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा आपण जिंकलो. त्यानंतर ते गेल्या मोसमापासून गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक बनले आहेत. … Read more

IPL 2023 : आज सरशी कोणाची? चेन्नई व गुजरात यांच्यात रंगणार पहिला क्वालिफायर सामना

चेन्नई  – आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे साखळी सामने पार पडले असून आता आज चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स यांच्या क्‍लालिफायर ए सामना आज रंगणार आहे. एकीकडे महेंद्रसिंह धोनीच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला शुभमन गिल भरात असल्यामुळे सामन्यात त्यांचेच पारडे जड राहणार असल्याचा विश्‍वास आहे. … Read more