T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणं ‘Team India’ ला पडलंय महागात..! जाणून घ्या, काय सांगते आकडेवारी….

T20 World Cup & IPL : आजपासून टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा महासंग्राम सुरू होत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही नववी आवृत्ती असून सर्व संघ त्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक असेल, कारण त्यात 20 संघ सहभागी होत आहेत. भारताला ‘अ’ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासह स्थान देण्यात आले आहे. सर्वांच्या नजरा … Read more

IPL 2024 : करोडों कमावले पण केलं तर काहीच नाही, मॅक्सवेलसह ‘या’ तीन खेळाडूंनी आपल्या संघांला लावला चूना…

IPL 2024 : आयपीएल 2024 नुकतेच संपले. कोलकाता नाईट रायडर्सने या मोसमाचे विजेतेपद पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण  ते एलिमिनेटरमध्ये हरले. दिल्ली कॅपिटल्स याआधीच बाहेर पडली होती. केवळ चार संघच प्लेऑफमध्ये पोहोचू शकले होते. या हंगामासाठी संघांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र याचा फायदा काही संघांनाच होऊ शकला. या मोसमात … Read more

IPL 2024 : विराट कोहलीने ऑरेंज कॅपसह ‘हा’ विक्रम केला नावावर, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू… .

IPL 2024 Orange Cap Winner : आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफी तसेच ऑरेंज कॅपसाठी खडतर स्पर्धा पाहायला मिळाली. यावेळी विराट कोहलीचा संघ अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला, पण त्यांनी अप्रतिम कामगिरी करत ऑरेंज कॅप जिंकली. विराट कोहलीने या मोसमाच्या सुरुवातीला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत एकही फलंदाज त्याला मागे टाकू शकला नाही. विराट … Read more

IPL 2024 : सुनील नरेनने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पुरस्कार तीनदा जिंकणारा ठरला पहिला खेळाडू…

IPL 2024, Sunil Narine created history : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा विजेते बनवण्यात सुनील नरेनने बॉल आणि बॅट दोन्हीसह महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या काही सीझनमध्ये नरेन त्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता, पण आयपीएल 2024 मध्ये त्याचा तोच जुना फॉर्म पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळाला. आयपीएलच्या 17 व्या … Read more

IPL 2024 : बीसीसीआयच्या करारातून बाहेर; विश्वचषक संघातही नाही मिळालं स्थान; आता आयपीएल ट्राफी जिंकून दिलं सगळ्यांना उत्तर…

IPL 2024 & Shreyas Iyer :  मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है’. श्रेयस अय्यरला आपल्या कारकिर्दित गेल्या 6 महिन्यात अनेक चढ-उतार असलेल्या समस्यांना सामोर जावं लागले. त्याच्या या परिस्थितीला वरील शेर(काव्यपंक्ती) एकदम फिट बसतो. या काळात अय्यरला अनेक गोष्टींचा सामना … Read more

IPL 2024 Awards List : फायनलनंतर पडला पुरस्कारांचा पाऊस, ‘या’ खेळाडूंनी मारली बाजी, पहा संपूर्ण Awards ची यादी एका क्लिकवर..

IPL 2024 Awards List : आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. कोलकाता संघाने हा सामना 8 गडी राखून जिंकला आणि 17 व्या हंगामातील चॅम्पियन संघ बनला. यासह, आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला 20 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 12.50 कोटी रुपये बक्षीस मिळाले. याशिवाय ऑरेंज … Read more

IPL 2024 : ना चेपॉक, ना वानखेडे… ‘या’ स्टेडियमला मिळाला ‘​​सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदान’चा पुरस्कार

Best Pitch & Ground Award Of IPL 2024  : आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. पण या पराभवादरम्यान सनरायझर्स हैदराबादसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, हैदराबादचे होम ग्राउंड राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी आयपीएल 2024 ची … Read more

IPL 2024 (KKR vs SRH, Final) : हैदराबादचे शेर अंतिम फेरीत ढेर, कोलकाताने संपूर्ण संघ 113 धावांत गुंडाळला…

IPL 2024 (KKR vs SRH, Final) : आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ कोलकाता नाईट रायडर्ससमोर केवळ 113 धावांवर आटोपला. कोलकाताच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीसमोर हैदराबादचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आयपीएलच्या इतिहासातील अंतिम फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये मुंबईने चेन्नईला 149 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ … Read more

IPL 2024 (KKR vs SRH, Final) : हैदराबादचा कोलकाताविरूध्द फलंदाजीचा निर्णय; विजेतेपदाच्या लढतीसाठी ‘अशी’ आहे दोन्ही प्लेइंग XI…

IPL 2024 (KKR vs SRH, Final Match Toss Update) : आज IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही संघ आमनेसामने येण्याची वेळ आली आहे. IPL 2024 चा अंतिम सामना लवकरच सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही … Read more

IPL 2024 (KKR vs SRH, Final) : हैदराबादनं कोलकाताविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार कमिन्सनं घेतला ‘हा’ निर्णय…

IPL 2024 (KKR vs SRH, Final Match Toss Update) : आज IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही संघ आमनेसामने येण्याची वेळ आली आहे. IPL 2024 चा अंतिम सामना लवकरच सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही … Read more