IPL 2024 : यंदाच्या हंगामात मिळाले आहेत काही लाख रुपये; मात्र पुढील वर्षी ‘या’ खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण होणार हे निश्चित …

IPL Auction 2025 : पंजाब किंग्जचा युवा फलंदाज शशांक सिंगने सातत्याने चांगली फलंदाजी दाखवली आहे. या फलंदाजाने अनेक सामन्यांमध्ये आपल्या झंझावाती खेळीने चाहत्यांची मने जिंकली. याशिवाय पंजाब किंग्जचा आशुतोष शर्मा आपली चमक दाखवण्यात यशस्वी ठरला. तर कोलकाता नाईट रायडर्सचा अंगक्रृश रघुवंशीही मागे राहिला नाही. तसेच सनरायझर्स हैदराबादच्या नितीश कुमार रेड्डीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं … Read more

मेहनत फळाला आली…! सिक्योरिटी गार्डच्या लेकाला आयपीएलने बनवले करोडपती

Success Story – दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती बनतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चमत्कार करत आहेत.   #WATCH | Jharkhand: Robin Minz, a … Read more

IPL Auction 2024 | स्टार्कबाबत गावसकरांची परखड टीका; म्हणाले “परदेशी खेळाडूंना इतके…”

मुंबई – मिचेल स्टार्क याला तब्बल 24.75 कोटी इतकी मोठी रक्कम देत कोलकाता नाइट रायडर्सने खरेदी केली. मात्र, परदेशी खेळाडूंना अशाच मोठ्या करारावर खरेदी करण्याच्या पसंतीवर विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी टीका केली आहे. स्पर्धेचा पूर्वानुभव पाहता हे खेळाडू पूर्ण मोसमासाठी उपलब्ध होतील का हे खात्रीशीर सांगू शकता का असा सवालही गावसकर यांनी व्यक्त केला आहे. … Read more

IPL 2024 Auction : शाहरुख खानला खरेदी करू शकली नाही प्रिती झिंटा; गुजरातनं ‘इतके’ कोटी देत मारली बाजी…

IPL Auction 2024 Gujarat Titans bought Shahrukh Khan :  आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने शाहरुख खानला 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुख खानची मूळ किंमत फक्त 40 लाख रुपये होती, परंतु गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी 7.40 कोटी रुपये खर्च केले. वास्तविक, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शाहरुख खानसाठी जोरदार बोली युद्ध … Read more

IPL Auction : 8.40 कोटी! वयाच्या 20 व्या वर्षी बनला करोडपती, जाणून घ्या..कोण आहे ‘समीर रिझवी’ ज्यांच्यासाठी CSK ने पाण्यासारखा खर्च केला पैसा…

Indian Premier League Auction 2024, Who is Sameer Rizvi : आयपीएल 2024 च्या लिलावात भारताचा युवा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीवर पैशांचा वर्षाव झाला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना खरेदी केले. या युवा खेळाडूला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठी रक्कम खर्च करून पाण्यासारखा पैसा खर्च केला. समीर रिझवीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये … Read more

IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सने 19 वर्षीय अनकॅप्ड खेळाडूवर खर्च केले 7.20 कोटी, जाणून घ्या…कोण आहे ‘कुमार कुशाग्र’

Kumar Kushagra Delhi Capitals IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. या लिलावात परदेशी खेळाडूंसह देशी खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने 19 वर्षीय अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर 7.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्लीने कुमार कुशाग्रला मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन विकत घेतले आहे. Dilliwalon, … Read more

IPL Auction 2024 : लिलावात ‘हर्षल पटेल’वर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्जने मोठ्या रकमेत घेतलं विकत…

Indian Premier League Auction 2024 : हर्षल पटेल आयपीएल 2024 च्या हंगामात पंजाब किंग्जच्या जर्सीत दिसणार आहे. पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपये खर्च करून हर्षल पटेलचा संघात समावेश केला. तर हर्षल पटेलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. पंजाब किंग्जशिवाय गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने हर्षल पटेलसाठी बोली लावली, पण शेवटची बोली पंजाब किंग्जने … Read more

IPL Auction 2024 Live : शार्दुल ठाकूर खेळणार CSK कडून, धोनीच्या टीमने ‘इतक्या’ कोटींमध्ये घेतलं विकत…

Indian Premier League Auction 2024 Live :  शार्दुल ठाकूर आयपीएल 2024 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरला 4 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शार्दुल ठाकूरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूसाठी बोली लावली, पण चेन्नई सुपर किंग्जने त्याला चार … Read more

IPL Auction 2024 Live : 9 वर्षांनंतर पुनरागमन ते IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, काहीच तासातच ‘कमिन्स’ला देखील टाकलं मागे…

Indian Premier League Auction 2024 Live : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्कने 9 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन केले आणि IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपयांमध्ये मिचेल स्टार्कचा आपल्या कॅम्पमध्ये समावेश केला. आयपीएल 2024 च्या लिलावात मिशेलचे नाव समोर आले … Read more

IPL Auction 2024 : 77 जागा, 333 खेळाडू अन् 236 कोटींची बोली; जाणून घ्या, आयपीएल लिलावाबद्दल सर्व काही….

दुबई – इंडियन प्रिमिअर लीग २०२४ च्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव उद्या दि. १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. भारताबाहेर आयपीएलचा लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लिलावात सर्व फ्रँचायझी काही नवे खेळाडू विकत घेऊन त्यांचा संघ आणखी संतुलित करू इच्छितात. पुढील वर्षी आयपीएल २०२५ मध्ये मेगा लिलाव होणार आहे. किती खेळाडूंचा समावेश? एकूण खेळाडू … Read more