मेहनत फळाला आली…! सिक्योरिटी गार्डच्या लेकाला आयपीएलने बनवले करोडपती

Success Story – दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती बनतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चमत्कार करत आहेत.   #WATCH | Jharkhand: Robin Minz, a … Read more