IPL 2024, RCB vs GT : बेंगळुरूने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IPL 2024, RCB vs GT । Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans : IPL 2024 च्या 52 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. बऱ्याच दिवसांनंतर, बेंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 4 पैकी 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग 6 पराभवानंतर संघ आता … Read more

आयपीएल स्पर्धेचाच हा परिणाम – रमीझ राजा

लाहोर -जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय फलंदाजीची जी वाताहत झाली ती आयपीएल स्पर्धेचाच परिणाम म्हणले पाहिजे, असा सूर पाकिस्तानचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक रमीझ राजा यांनी लावला आहे. भारतीय क्रिकेटपटू टी-20 क्रिकेटच्या मानसिकतेतून बाहेरच आलेलेल नाहीत हेच यातून स्पष्ट दिसते, असेही ते म्हणाले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व त्याची संघ निवड … Read more

IPL NEWS : मुंबई इंडियन्स देणार चार खेळाडूंना नारळ

मुंबई -आयपीएल स्पर्धेत यंदा विजेतेपद मिळवण्यो मुंबई इंडियन्स संघाचे स्वप्न भंग झाले. या पराभवाला मुख्यत्वे कारणीभूत असलेल्या तब्बल चार खेळाडूंना मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन नारळ देणार आहे. यंदाच्या स्पधेर्या क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सने मुंबईला पराभूत करत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले. मुंबई इंडियन्सचा पराभव व्यवस्थापनाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता … Read more

IPL 2023 : ग्रीनचे वादळी शतक, मुंबईचा विजय

मुंबई – सलामीवीर कॅमेरुन ग्रीनचे नाबाद शतक, रोहित शर्माने केलेली अर्धशतकी खेळी व सूर्यकुमार यादवची आक्रमक फटकेबाजी यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. हादराबादने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने आक्रमक सुरुवात केली. मात्र, याच वेगावेन फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर … Read more

IPL 2023 : शार्दुल अष्टपैलू नाही – स्टायरीस

मुंबई – भारतीय संघ तसेच आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरबद्दल न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू स्कॉट स्टायरीस यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शार्दुल एक उपयुक्त गोलंदाज असू शकतो. मात्र, त्याला अष्टपैलू म्हणू नका, असे स्टायरीस यांनी म्हटले आहे. शार्दुलला हार्दिक पंड्याचा पर्याय बीसीसीआय मानते हेच हास्यस्पद आहे. पंड्याकडे अफाट गुणवत्ता आहे, त्यामानाने शार्दुल … Read more

IPL 2023 : ‘पंजाब किंग्ज VS दिल्ली कॅपिटल्स’ असा रंगणार महामुकाबला; पंजाब किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा अजूनही कायम…

हिमाचल प्रदेश – इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या हंगामातील आजचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा रंगणार असून हा सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या टप्प्यात या दोन संघांमध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना झाला होता ज्यात पंजाब किंग्जच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी … Read more

क्रिकेट कॉर्नर : गावसकरांनाही मोह आवरला नाही

– अमित डोंगरे भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते, त्यांचे क्रिकेटबाबतचे प्रत्येक मत प्रमाण मानले जाते त्या विक्रमादित्य सुनील गावसकरांनाही परवा महेंद्रसिंह धोनीची स्वाक्षरी घेण्याचा मोह आवरता आला नाही. चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव झाल्यावर घरच्याच प्रेक्षकांसमोर आभार मानण्यासाठी धोनी सहकारी खेळाडू, तसेच संघ व्यवस्थापनातील सदस्यांसह चेन्नईच्या मैदानाला फेरी मारत … Read more

अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा; IPL सुरु असतानाच धक्कादायक प्रकार !

मुंबई- मुंबई इंडियन्स चा खेळाडू अर्जुन तेंडुलकर याचा मैदानावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊच्या खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खान यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. युधवीरने अर्जुनला त्याच्या प्रकृतीबद्दल विचारले यावर अर्जुनने मला एक … Read more

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर मिळवला दणदणीत विजय; सॅमसन सेना 59 धावांतच झाली गारद

जयपूर- आयपीएल 2023 च्या 60 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 175 अशी धावसंख्या उभारली होती परंतु आरसीबीने आपल्या भेदक गोलंदाजीने राजस्थानला 10.3 षटकांत 59 धावांतच गुंडाळले. आरआरकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्याने 19 चेंडूंच्या खेळीत 1 चौकार आणि 4 षटकार मारला. तर … Read more

IPL 2023 : ‘चेन्नई सुपर किंग्ज VS कोलकाता नाईटस रायडर’ असा रंगणार महामुकाबला; चेन्नईचा संघ प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करणार का?

चेन्नई – आयपीएल 2023 चा हंगाम आता रोमांचक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्ले ऑफ मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रत्येक संघ आपले सर्वस्व पणाला लावत आहे. आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईटस रायडर असा रंगणार असून हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम वर खेळवला जाणार आहे. चेन्नई आणि कोलकाता हे दोघेही दुसऱ्यांदा आमने … Read more