#IPL2023 #Final #CSKvGT : पावसामुळे टॉसला उशीर, चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी..

अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचा अखेरचा म्हणजेच विजेतेपदाचा सामना आज (दि.28) अहमदाबाद येथे रंगणार आहे. 31 मार्चपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स व महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. पंड्याच्या गुजरातने गेल्या वर्षीच्या पदार्पणानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत स्थान … Read more

#IPL2023 #Final #CSKvGT : फायनलपूर्वी अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे टॉसला विलंब, पहा Video…

अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचा अखेरचा म्हणजेच विजेतेपदाचा सामना आज (दि.28) अहमदाबाद येथे रंगणार आहे. 31 मार्चपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स व महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. पंड्याच्या गुजरातने गेल्या वर्षीच्या पदार्पणानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत स्थान … Read more

#IPL2022 | सीव्हीसी लांबल्यामुळे लिलावही लांबणीवर

मुंबई – अहमदाबाद संघाच्या सीव्हीसी ओनरशिपसंदर्भात विशेष समितीने अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळेच पुढील वर्षीच्या स्पर्धेपूर्वी होणारा लिलाव देखील पुढे ढकलावा लागणार आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. पुढील वर्षीच्या मोसमात अहमदाबाद व लखनौ हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. त्याच्या सीव्हीसी ओनरशिपसंदर्भात विशेष समिती निर्णय घेणार असून जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत … Read more

युएई क्रिकेट बोर्ड मालामाल

नवी दिल्ली – करोना महामारीत आयपीएल स्पर्धा पार पडणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, बीसीसीआयने हे आव्हान स्वीकारत युएईत स्पर्धेचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पडले. यावेळी बीसीसीआयच्या मदतीला आलेल्या युएई बोर्डाला मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल-2020चे आयोजन करणाऱ्या ईसीबीला सुमारे 100 कोटी रुपये (14 लाख अमेरिकन डॉलर) … Read more

#IPL2020 : सांघिक खेळामुळेच विक्रमी विजय – रोहित

दुबई – आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद मिळवल्यानंतर माझे कौतुक होत असले तरीही हा माझ्या एकट्याचा नव्हे तर, सांघिक खेळाचाच विजय आहे, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. त्याने संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच संघमालक यांचे आभार मानले आहेत.  स्पर्धेतील काही सामन्यांत आम्ही अपयशी ठरलो. मात्र, त्यानंतर खेळाडूंनी आपल्या … Read more

दुखापत लपवल्याने वरुण चक्रवर्ती अडचणीत

नवी दिल्ली – भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवड झालेला नवोदित फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आता चांगलाच संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. खांद्याला झालेली दुखापत बीसीसीआयच्या फिजिओपासून लपवल्याने त्याच्यावर आथा कारवाईही होण्याची शक्‍यता आहे. अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत वरुण कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने निवड समितीला चांगलेच प्रभावीत केले होते. त्यामुळे … Read more

कोहलीने घेतला संदीप शर्माचा धसका

अबुधाबी – भारताचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज कर्णधार विराट कोहली याने संदीप शर्मा या गोलंदाजाचा जणू धसकाच घेतल्याचे चित्र दिसत आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात संदीपने कोहलीला तब्बल सात वेळा बाद केले आहे. या स्पर्धेत संदीप सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची अफाट क्षमता आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये घेतलेल्या 108 बळींपैकी जवळपास 50 टक्के बळी पॉवरप्लेमध्ये … Read more

पंजाब संघ देणार मॅक्‍सवेलला डच्चू

नवी दिल्ली – अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्‍सवेल याला पुढील मोसमातून किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ डच्चू देणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील मोसमासाठी होत असलेल्या लिलाव प्रक्रियेत मॅक्‍सवेलला रिलीज करण्यात येणार आहे.  यंदाच्या स्पर्धेत मॅक्‍सवेलने जवळपास 11 कोटी रुपयांचा करार मिळवला होता. त्याला इतक्‍या मोठ्या रकमेचा करार देऊनही पंजाबकडून खेळताना … Read more

क्रिकेट कॉर्नर : युवाशक्‍ती

-अमित डोंगरे क्रिकेटमध्ये सेकंड बेंच किती महत्त्वाचा असतो याची कल्पना यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआयला आली असेल. आजवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी केवळ औपचारिकता म्हणून खेळाडूंना सल्ला देत होती. माजी कर्णधार राहुल द्रविडला या अकादमीचा संचालक केले आणि चित्रच बदलले. गुरू कोण आहे त्यावरच शिष्याची गुणवत्ता सिद्ध होते, असे म्हणतात हे खोटे नाही.  यंदाच्या … Read more

#IPL2020 #Final : मुंबई इंडियन्सने पटकावले विजेतेपद

दुबई – कर्णधार रोहित शर्मांच्या शानदार अर्धशतकी आणि ईशान किशनच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटनीं पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. #IPLFinals: Mumbai Indians win by 5 wickets pic.twitter.com/MOHl1ft3Fh — ANI (@ANI) November 10, … Read more