#IPL2021 #CSKvKKR #Final | डुप्लेसीसची बॅट तळपली, कोलकातासमोर मोठं आव्हान

दुबई –  सलामीवीर फाफ डुप्लेसीसच्या 86 धावांच्या जोरावर आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने केकेआरला विजयासाठी 193 रनचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने 20  षटकांमध्ये 3 गडी गमावून 192  धावा केल्या. सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी कऱण्याचा निर्णय़ घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजानी दमदार फलंदाजी करत 192 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून फलंदाजीत फाफ … Read more

#IPL2021 | सर्वाधिक सामने जिंकण्याचा पंतचा विक्रम

दुबई -दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्या नावावर एक अनोखी कामगिरी नोंदली गेली आहे. दिल्ली संघाचे नेतृत्व करताना सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रम पंतच्या नावावर जमा झाला आहे. पंतच्या नेतृत्वात दिल्ली संघाने स्पर्धेच्या अमिरातीत सुरु असलेल्या दुसऱ्या पर्वातही कायम राखली. दिल्लीला क्वालिफायर 2 गटाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश … Read more

#IPL2021 #CSKvKKR #Final | आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज रंगणार चुरस

दुबई –आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील अंतिम फेरीत शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होत आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदासह इतिहासात चौथ्या वेळा करंडक उंचावण्यासाठी महेंद्रसिंह धोनीची सेना सज्ज आहे. तर दुसरीकडे आपले तिसरे विजेतेपद साकार करण्यासाठी इयान मॉर्गन आणि कंपनी आशावादी आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीच्या सामन्यांत या दोन्ही संघांनी सरस … Read more

#IPL2021 | विराट व रोहितपेक्षा राहुल सरस – गौतम गंभीर

दुबई – लोकेश राहुलकडे विराट कोहली व रोहित शर्मापेक्षाही जास्त गुणवत्ता आहे. त्याला जितकी जास्त संधी मिळेल तेव्हढे भारतीय संघासाठी लाभदायक ठरेल, असे मत भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात राहुलने चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील तसेच या संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहता त्याच्याकडे कोहली व रोहितपेक्षाही जास्त … Read more

#IPL2021 #Qualifier2 #KKRvDC | कोलकाताला विजयासाठी 136 धावांची गरज

शारजा – शिखऱ धवन वगळता अन्य प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर तळात श्रेयस अय्यर व शेमरन हेटमायर यांनी केलेल्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. उपांत्य लढतीचे स्वरूप असलेला हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांना समान संधी होती. त्यातही कोलकाताविरुद्धची दिल्लीची कामगिरी आजवर जास्त सरस … Read more

#IPL2021 #Qualifier2 #KKRvDC | दिल्लीला रोखण्याचे आज कोलकातासमोर आव्हान

शारजा – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्सशी होत हात करणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झालेल्या दिल्लीचे आव्हान मोडून काढण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत सरस कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर … Read more

#IPL2021 | …आणि राजा परतला, क्रिकेट विश्‍वातून धोनीवर कौतुकाचा वर्षाव

दुबई  – महेंद्रसिंह धोनीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आपल्या नेहमीच्याच अंदाजाने फलंदाजी केली. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या फलंदाजीवरून खूप टीका झाली होती, धोनीने त्याच्याच शैलीत या टीकेला उत्तर दिले.  यानंतर क्रिकेट विश्‍वातून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भरतीय संघ तसेच रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने, …आणि राजा परतला, अशा शब्दात धोनीचे कौतुक केले तसेच त्याच्यातील महान … Read more

#IPL2021 #RCBvKKR | कोलकाताचा संघर्षपूर्ण विजय, क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीशी लढत

शारजा – सुनील नरेनने केलेल्या गोलंदाजीनंतर फलंदाजीतील चमकदार कामगिरी तसेच त्याला साथ देताना अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर कोलकाता संघाने क्वालिफायर 2 गटातील सामन्यात प्रवेश केला असून आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी येत्या बुधवारी होणार आहे. … Read more

#IPL2021 #RCBvKKR #Eliminator | कोलकाताला विजयासाठी 139 धावांची गरज

शारजा – सुनील नरेनची फसवी लेग स्पीन गोलंदाजी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या पचनीच पडली नाही व त्यांच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्ससमोर चक्क शरणागती पत्करली. कोलकाताने बेंगळुरूलला 20 षटकांत 7 बाद 138 धावा असे रोखले व अर्धी लढाई जिंकली. बेंगळुरूचा कर्मधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याने देवदत्त पडीक्कलसह डाव सुरु केला तेव्हा त्यांच्या देहबोलीतून … Read more

#IPL2021 | वॉर्नरला मिळाली अपमानास्पद वागणूक

दुबई – सनरायझर्स हैदराबादला कधीकाळी विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरलेला कर्णधार व सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला संघातून तसेच संघ मालकांकडून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे. हैदराबाद संघ व्यवस्थापनाने मात्र, हे वृत्त फेटाळले असले तरीही स्पर्धेतील आव्हान संपल्यावर संघाच्या निरोपाच्या व्हिडीओतही वॉर्नरला स्थान देण्यात आले नसल्याने चर्चील्या जात असलेल्या गोष्टीत तथ्य … Read more