उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा रंगभूमीवर; शेअर केला व्हिडिओ

मुंबई – अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र बराच काळ या दोघांनी एकत्र काम केलेले नाही. आता त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच हे दोघे नव्या नाटकाच्या माध्यमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. इरावती कर्णिक … Read more