Pune: पाण्याची स्थिती गंभीर; मे महिना अखेरीस आयुक्त आढावा घेणार

पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तर महापालिकेस १५ जुलैपर्यंत आणखी ३ टीएमसी पाण्याची गरज आहे. हे पाणी उपलब्ध असले तरी पाण्याची स्थिती पाहता ३१ मे या दिवशी पुन्हा एकदा पाण्यासाठी पाटबंधारे विभागासह आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली. शहरात दुरूस्तीच्या नावाखाली … Read more

nagar | संपूर्ण शेतीच्या पाण्याचे होणार भरणे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- भंडारदरा धरणातून शेतीसाठी सुरू असलेले पाण्याचे आवर्तन पुरेशा दाबाने मिळणार असल्याने तसेच कोणीही पाटपाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाने दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२४) लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली. भंडारदरा धरणातून … Read more

पुणे जिल्हा | छत्रपती शिवाजीमहाराज जलाशयातील गाळ लोकवर्गणीतून काढण्यास सुरुवात

पिरंगुट, (वार्ताहर)- भूगाव आणि भुकूमच्या शिवेवर असलेला छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील गाळ काढण्यास सुरवात झाली आहे. लोकवर्गणीतून दोन्ही गावातील ग्रामस्थांनी या कामास सुरुवात केली आहे पाटबंधारे विभागाने या ठिकाणी या तलावाची निर्मिती केली. पूर्वीपासून या तलावाचे पाणी शेतीसाठी दोन्ही गावातील शेतकरी वापरायचे; परंतु सध्या नागरिकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हे पाणी नागरिकांना वापरण्यासाठी नळाद्वारे पुरवठा … Read more

पुणे | जीएसटी अनुदानातून पाण्याचे बिल नको

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : महापालिका आणि पाटबंधारे विभागात पाण्याच्या बिलांवरून वाद सुरू आहेत. त्यामुळे नेमकी थकबाकी अद्याप निश्चित झाली नसल्याने राज्य शासनाने महापालिकेच्या जीएसटी अनुदानातून पाण्याचे बिल पाटबंधारे विभागास देऊ नये, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे. महापालिकेच्या १८७ कोटींच्या थकबाकीबाबत पाटबंधारे विभागाने थेट शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शासनाने पुण्यासह राज्यभरातील स्थानिक संस्थांना आदेश … Read more

पुणे जिल्हा | भीमा नदीत अत्यल्प पाणीसाठा

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणार्‍या भीमा नदीवरील बंधार्‍यातील व नदी पात्रातील पाण्याची पातळीत घट झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशी पाणी पातळी कमी कमी होत आहे. पाण्याअभावी शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे नागरिकांनी व … Read more

Pune: पिण्याच्या पाण्याला औद्योगिक बील

पुणे  – महापालिकेकडे पाण्याच्या थकबाकी पोटी तब्बल 735 कोटी रुपयांची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. या विरोधात महापालिका जलसंपत्ती नियम प्राधिकरण तसेच जलसंपदा विभागाच्या सचिवांकडे दाद मागणार आहे. यासाठी पालिकेकडून कायदेशीर सल्लागार नेमला जाणार आहे. या बिलांमध्ये प्रामुख्याने महापालिका एकूण पाण्याच्या १२ ते १५ टक्के पाणी औद्योगिक क्षेत्राला देत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने औद्योगिकदराने बिल … Read more

PUNE: पाटबंधारेच्या मोकळ्या जागेत ‘डंपिंग ग्राउंड’

सिंहगडरस्ता – सिंहगड रस्त्यावर मधुकोष सोसायटी समोरील पाटबंधारे खात्याच्या मोकळ्या जागेत राडाराडा, कचरा टाकला जात आहे. या जागेचा वापर डम्पिंग ग्राउंड म्हणून केला जात आहे. पाटबंधारे खात्याच्या कालव्यालगतच्या मोकळ्या जागेमध्ये राडारोडा, कचरा आणून टाकला जात होता. आता चक्क रस्त्यालगतच टाकण्यात येत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. मधुकोष सोसायटी समोर रात्रीच्या वेळी राडारोडा तसेच कचरा टाकणाऱ्यांची संख्या … Read more

PUNE: जलसंपदा विभागाचा महापालिकेला धक्का

पुणे – महापालिकेकडून शहरात नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दिले जात असताना; पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा महापालिका शहरात उद्योगांना पाणी देत असल्याचे सांगत महापालिकेकडे थकबाकीसह औद्योगिक दराने तब्बल ७३६ कोटींच्या पाणीबिलाची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, महापालिका औद्योगिक पाणी वापर करत नसल्याची तक्रार महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केल्यानंतर त्यावर झालेल्या सुनावणीत … Read more

PUNE: कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण

पुणे – खडकवासला धरणातून शहर तसेच ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा केल्या जाणारा नवीन मुठा उजवा कालवा बंदिस्त करून बोगद्याद्वारे पाणी खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत नेले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले असून यात अनेक ठिकाणी कालव्याच्या बाजूला पाटबंधारे विभागाची मोठ्या प्रमाणात जागा आहे. तसेच कालवा बंदिस्त केल्यानंतरही जागा वाढत असल्याने या प्रकल्पासाठी या जागांचा … Read more

PUNE: जांभुळवाडी तलावाचे बुडीत क्षेत्र कमी?

जांभूळवाडी : पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे तलाव परिसर विद्रुप झाला आहे. आंबेगाव बुद्रुक – जांभुळवाडी तलाव परिसरात अतिक्रमण होत असल्याने तलावाचे बुडीत क्षेत्र कमी होत आहे. या तलावाचा विकास करणे गरजेचे असून पाटबंधारे विभागाने तलावाची मोजणी करून नकाशानुसार तलाव परिसर जाहीर करणे गरजेचे आहे. परंतु, या महत्वाच्या कामी पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. यामुळे तलावालगत अतिक्रमण वाढू … Read more