अंदमान आणि निकोबार बेट हादरले; 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली : भारतीय अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी रात्री उशिरा जोरदार भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 मोजली गेली आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने, ‘भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर असल्याचे सांगितले आहे. तर तिकडे अफगाणिस्तानमध्येही काल संध्याकाळी भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

अंदमानच्या २१ बेटांना दिले जाणार परमवीर चक्र शहीदांचे नाव, पंतप्रधान मोदी ठेवणार नावे

नवी दिल्ली – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबारच्या २१ अज्ञात बेटांना २१ परमवीर चक्राने सन्मानित हुतात्म्यांची नावे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बेटांना नाव देतील. या क्रमाने सर्वात मोठ्या निनावी बेटाचे नाव पहिले वीर चक्र पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नावावर … Read more

तीन बेटांवर चीनची लष्कर उभारणी; शेजारील देशांना धोका, कोणालाच समजेना चीनचा इरादा

बीजिंग – चीनने दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर तीन लष्करी तळ उभारले आहेत, तेथे त्यांनी जहाजविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, लेझर आणि जॅमिंग गॅझेट्‌सने सुसज्ज लष्करी व्यवस्था केली आहे. तसेच चीनने तेथे लढाऊ विमाने तैनात करण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे शेजारील देशांना त्यापासून मोठा धोका उत्पन्न झाला आहे. अमेरिकन लष्कराचे इंडो-पॅसिफिक कमांडर ऍडमिरल जॉन सी ऍक्विलिनो … Read more

सेन्काकू बेटांबाबतचा चीनचा दावा जपानने फेटाळला

टोकियो – पूर्व चीनी समुद्रात असलेली सेन्काकू बेटे हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपानने फेटाळून लावला आहे. ऐतिहासिक काळापासून ही बेटे जपानचा भाग आहेत, असा दावा जपानचे संरक्षण मंत्री किशी नोबुओ यांनी केला आहे. या भागातला चीनी सैन्याचा वाढता हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग आहे, असे जपानने म्हटले आहे. आम्हाला शांतता हवी असली, तरी आमच्या … Read more

अंदमान निकोबार बेटानजीक भारतीय नौदलाच्या कवायती

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील तणाव अद्यापही पूर्णपणे निवळला नसल्याचे दिसत आहे. लडाखमधील काही भागातून माघार घेतली असली तरी चीनने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. अशातच अंदमान निकोबार बेटानजीक नौदलाने केलेल्या कवायतींमधून चीनला एक कठोर संदेश देण्याचे काम केले आहे. तसेच याद्वारे भारत चीनच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचाही इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी … Read more

अंदमान-निकोबारमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – अंदमान-निकोबारवरील बेटांवर आणि उत्तर प्रेदश आणि राजस्थानच्या पूर्वेकडील भागात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मध्यप्रदेश, झारखंड, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगढ, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये आज दिवसभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. दरम्यान, गोवा, … Read more