गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 30 पॅलेस्टिनी ठार

देर-अल-बलाह, (गाझा पट्टा)  – मध्य गाझामधील एका शाळेत सुरू करण्यात आलेल्या शरणार्थ्यांच्या छावणीवर आज पहाटे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ३० जण ठार झाले. या शाळेचा वापर हमासच्या दहशतवाद्यांकडून लपण्यासाठी केला जात होता, असे इस्रायलच्या सैन्याने सांगितल. (Israel strike on UN school) या शाळेवरील हल्ल्यात मरण पावलेल्यांचे किमान ३० मृतदेह आणि घरावर वेगळ्या ठिकाणी झालेल्या माऱ्यांतील … Read more