चंद्रावरून ‘खडक’ आणण्यासाठी प्रयत्न सुरु – इस्रो प्रमुख एस. सोमनाथ

नवी दिल्ली  – चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे उत्साही, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधकांचे चंद्राबाबतीतले स्वारस्य अद्याप संपलेले नाही आणि इस्रो आता त्याच्या पृष्ठभागावरून काही खडक आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सोमनाथ यांनी येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे राष्ट्रपती भवन विमर्श मालिकेवरील व्याख्यानात चंद्रावरून खडक आणण्याच्या मोहिमेचा तपशील सादर केला. चंद्र … Read more

आदित्य L1 यान अंतिम टप्प्यात; इस्रो प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

Aditya L1 : भारताने चंद्रयान-3 ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करत इतिहास घडवला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. त्यानंतर सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात भारताचं आदित्य L1 यानं पाठवले. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता भारताचं आदित्य L1 यानं हे आता आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. अंतराळातील पृथ्वी आणि सुर्या … Read more