केंद्र सरकार आक्रमक! ट्विटरला दिला शेवटचा इशारा; म्हणाले,”जर नियम पाळले नाहीत तर…”

नवी दिल्ली : देशात सकाळपासून ट्विटरच्या ब्ल्यू टिकमुले गोंधळ सुरु आहे. त्यातच आता केंद्र सरकारने  पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी  ट्विटरला शेवटची नोटीस पाठवली आहे. तसेच जर नियमांचे पालन करण्यात येणार नसेल तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला  आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी केंद्र … Read more

सिंधुदुर्ग | परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग – पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिचारिकांशी संवाद साधून समन्वय घडवून आणला. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी 31 मार्च, 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti )निमित्ताने खालीलप्रमाणे मार्गदर्शक … Read more

“बिहारचा पराभवही ‘त्यांना’ सामान्य वाटत असावा…”

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहण्यात येत होते. मात्र त्यात पुन्हा एकदा एनडीएने बाजी मारत सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच ठेवल्या आहेत. दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यातच आता “लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा”, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा अहेर … Read more

मराठा समाजाच्या प्रश्‍नांबाबत आचारसंहितेनंतर बैठक

पुणे – मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे समाजाच्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे देण्यात आले. या मागण्यांबाबत सोमवारी (दि.9) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. आचारसंहिता संपल्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक बोलवली जाईल, असे अश्‍वासन मुख्य सचिवांनी दिल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी शनिवारी दिली. मराठा समाजाचा … Read more

बुलडाणा : भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी

भूसंपादन, समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या सूचना बुलडाणा : जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये सिंचन, रस्ते यासह अन्य कामांचाही समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र अनेक कामे भूसंपादन, वन विभागाची परवानगी आदींमध्ये अडकली आहेत. तरी अशा कामांमध्ये यंत्रणांनी समन्वय ठेवून ही समाजहितोपयोगी कामे वेगाने … Read more

करोना संकटकाळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

मतदारांना पुरवले जाणार हातमोजे; करोनाबाधितांचे मतदान अखेरच्या तासात नवी दिल्ली – देशात करोना संकट असले तरी वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. त्यातून आयोगाने शुक्रवारी करोना संकटकाळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यानुसार, मतदारांना इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) बटन दाबण्याआधी नष्ट करता येण्याजोगे हातमोजे पुरवले जाणार आहेत. बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबर अखेरीस … Read more

पिंपरी : महापालिकेकडून शहरातील 63 धोकादायक इमारतींना नोटीसा

पिंपरी(प्रतिनिधी) – शहरामध्ये पाच क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 71 धोकादायक इमारती आहेत. त्यातील 3 इमारती या अतिधोकादायक आहेत. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने 63 धोकादायक इमारतींसाठी आत्तापर्यंत नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील 41 इमारती या नागरिकांना स्वत: पाडल्या अथवा त्यांची दुरूस्ती करून घेतली आहे. महापालिकेच्या “अ’, “ड’, “इ’, “फ’, “ग’ या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण 71 धोकादायक इमारती आहेत. … Read more

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम … Read more

आसखेडमधील पशुवैद्यकीय दवाखाना समस्यांच्या विळख्यात

रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील आसखेडचा पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. या ठिकाणी डॉक्टर वेळेत कामावर हजर राहत नसून त्यांच्या जागी सेवा निवृत्त मद्यपी डॉक्टर पशुधनावर उपचार करीत आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील हा प्रकार पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता … Read more