पुणे जिल्हा | ३७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग

माळेगाव (वार्ताहर)- माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ॲप्टीट्यूड ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. ट्रेनिंगमध्ये कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हिल आदी शाखांमधील एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना वाढवण्यासाठी सतत कार्यशील असणाऱ्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले चांगले ठिकाणी नोकरीच्या संधी मिळाव्या यासाठी … Read more

IT – FMCG समभागांच्या विक्रीमुळे शेअर बाजार लाल रंगात बंद

Stock Market Updates: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. अखेर बाजार घसरणीसह बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकावरून 700 अंकांनी घसरला. तर निफ्टी उच्चांकावरून 200 अंकांनी घसरला. आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 359.64 अंकांनी … Read more

Stock Market Updates: मंगळवारचे ट्रेडिंग सत्र ठरले अशुभ; सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद

Stock Market updates – मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अशुभ ठरले आहे. प्रॉफिट बुकींगमुळे निर्देशांकात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये जास्तीत जास्त नफा बुक केला आहे, ज्यामध्ये गेल्या दोन सत्रांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 199 अंकांच्या घसरणीसह 73,128 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65 … Read more

Information Technology : ‘आयटी’मध्ये भारत चीनपेक्षा खूप पुढे; चीनच्या आयटी तज्ज्ञाने केला दावा

चीनच्या आयटी तज्ज्ञ माईक लिऊ यांनी दावा केला आहे की, भारत आयटीमध्ये चीनपेक्षा खूप पुढे आहे. ते म्हणाले की, भारताचे आयटी क्षेत्र, त्याच्या अर्थव्यवस्थेचा एक मुख्य आधार, जागतिक बाजारपेठेत त्याच्या चिनी समकक्षापेक्षा खूप पुढे आहे. लिऊच्या मते, चीनी कंपन्या ई-कॉमर्स, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, एआय आणि क्लाउड सेवांमध्ये चांगले काम करत आहेत. ‘द राइज ऑफ इंडियन आयटी’ … Read more

Nashik | जिल्ह्यात ‘आयटी’ सह ‘अग्रो इंडस्ट्रीयल पार्क’ उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक : जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच येणाऱ्या काळात नाशिक येथे आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. अंबड रेक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. यांच्या … Read more

एकीकडे संसदेचे कामकाज सुरु, तर दुसरीकडे विरोधीपक्षातील नेत्याला “ED” नोटीस

नवी दिल्ली – संसदेत गुरुवारी “ईडी”च्या गैरवापराच्या मुद्‌द्‌यावरून गदारोळ सुरू असतानाच कॉंग्रेसचे नेते मल्लिकाजुर्न खर्गे यांना “ईडी”ने समन्स बजावले. त्यांना दुपारी साडेबारा वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. स्वत: खर्गे यांनीच लोकसभेत ही माहिती दिली. मल्लिकाजुर्न खर्गे म्हणाले की, “मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असल्यामुळे चौकशीला हजर राहील. मात्र संसदेचे कामकाज सुरू असताना असे … Read more

Stock Market: तीन दिवसानंतर निर्देशांकांत वाढ; आयटी, धातू, बॅंकींग क्षेत्र तेजीत

मुंबई – तीन दिसानंतर शेअर बाजारातील घसरणीला अखेर लगाम लागला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंकांनी वाढला व 54,252 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकानी वाढून 16,170 अंकावर बंद झाला. आज 1712 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1509 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 126 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला … Read more

सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर

मुंबई – महागाई रोखण्यासाठी देश-विदेशातील रिझर्व्ह बॅंका प्रयत्न करीत असतानाच निराश गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री चालूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली. माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक मंगळवारी कोसळले. मात्र बॅंकिंग आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक वाढले. पोलादाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही अप्रत्यक्ष उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर इंधनाचे दर कमी … Read more

“आयटी’त नौकऱ्या बदलणाऱ्याचे प्रमाण वाढले

मुंबई – आयटी क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली इन्फोसिस या कंपनीमध्ये नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दर तिमाहीतल्या आकड्यांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की यामध्ये मोठे बदल झाले आहेत. सामान्यपणे आयटी कंपन्या हुशार आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. इन्फोसिसने बुधवारी जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध केली. … Read more

शेअर निर्देशांकात घसरण: आयटी, ग्राहक वस्तू, आरोग्य, रिऍल्टी क्षेत्राचे नुकसान

मुंबई – मार्च महिन्यापासून अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ सुरू करणार असल्याचे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 581 अंकांनी कमी होऊन 57,276 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 167 अंकांनी म्हणजे 0.97 टक्‍क्‍यांनी कमी … Read more