तामिळनाडू-पुद्दुचेरी आयटीची कारवाई; 60 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याची नाणी जप्त

IT Raid – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील दोन व्यावसायिक समूहांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीबीडीटीने बुधवारी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी दोन व्यावसायिक समूहांशी संबंधित सुमारे 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या शोध मोहिमेनंतर विभागाने 32 कोटी रुपयांची रोकड आणि 28 कोटी रुपयांची सोन्याची नाणी जप्त केली … Read more

मोठी कारवाई ! सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींची मालमत्ता उघड

चेन्नाई – ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयकर विभागाने तामिळनाडुच्या प्रख्यात सराफ व्यावसायिकांवर छापे घालून किमान एक हजार रूपयांचे दडवलेले उत्पन्न उघड केले. मात्र ज्या सराफांवर छापे घालण्यात आले आहेत त्यांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. 4 मार्च रोजी तामिळनाडुतील या व्यावसायिकांच्या एकूण 27 ठिकाणी छापे मारण्यात आले. त्यात चेन्नाई, मुंबई, मदुराई, तिरूपचिरापल्ली, थ्रिुसुर, जयपूर इत्यादी … Read more

मोदी सरकार तपास एजन्सीना बोटांवर नाचवते; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध  दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर आणि मालमत्तांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यावरून राजकीय पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हणींमधून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार आयटी विभाग, ईडी आणि सीबीआय … Read more

आयकर विभाग माझ्या घरावर धाड मारणार; पी. चिदंबरम यांचा दावा 

नवी दिल्ली – आयकर विभाग आपल्या घरावर धाड मारणार आहे, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित ५० ठिकाणी आयकर  विभागाने छापे घातले. या पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी हा दावा ट्विटरद्वारे केला आहे. पी. चिदंबरम म्हणाले कि, माझ्या शिवगंगा येथील घरावर आयकर विभाग धाड मारणार आहे. आम्ही सर्च पार्टीचं स्वागत करतो. लपवण्यासारखं … Read more