Stock Market Opening : तीन दिवसाच्या सुट्टीनंतर शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात ; सेन्सेक्स 71 हजारांच्या पुढे तर निफ्टी 21500 च्या वर

Stock Market Opening : तीन दिवसाच्या सुट्टीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात झाली असून, 1400 शेअर्स ओपनिंगच्या वाढीसह खुले झाले आहेत. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या वेळी जोरदार वाढ पाहायला मिळाली.  बँक निफ्टीमध्ये मोठ्या गतीने व्यवहार सुरू झाले आहेत. देशाचा अर्थसंकल्पीय सप्ताह आजपासून सुरू झाला असून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून १ … Read more

सायबर क्राइमने फास आवळला; गेल्या वर्षीच्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण वाढले

संजय कडू पुणे – सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याबरोबरच चोरांची कार्यपद्धतीही बदलत आहे. पुणे शहरात 2022 मध्ये 19 हजार 500 सायबर क्राइमच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर सध्या दि. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 22 हजार 671 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. ऑनलाइन फसवणूक साधारणपणे एटीएम कार्ड हॅक करणे, ऑनलाइन व्यवसाय फसवणूक उदा. बियाणे किंवा … Read more

Stock Market: शेअर बाजार निर्देशांकांत घट; आयटी, बॅंकिंग क्षेत्र पिछाडीवर

मुंबई – शेअर बाजार निर्देशांक तुलनेने उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार विक्री करून नफा काढून घेत आहेत. सोमवारीही शेअर बाजार निर्देशांकांत त्यामुळे घट नोंदली गेली. माहिती तंत्रज्ञान कंपन्या, भांडवली वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि बॅंकांच्या शेअरचे सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 482 अंकांनी कमी होऊन 58,964 अंकावर बंद … Read more

UP Election 2022: अखिलेश यादव यांनी दिले IT सेक्‍टर मध्ये 22 लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन

लखनौ – कॉंग्रेस पक्षाने काल 20 लाख तरूणांना नोकऱ्याचे आश्‍वासन एका जाहीरनाम्याद्वारे दिल्यानंतर आता समाजवादी पक्षही या स्पर्धेत उतरला असून त्यांनी आयटी क्षेत्रात 22 लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन दिले आहे. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हे आश्‍वासन दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही राज्यात सत्तेवर असताना राज्याला आयटी सेक्‍टर मध्ये पुढे … Read more

Stock Market : तीन दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकांत वाढ; धातू, आयटी क्षेत्र तेजीत

मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे तीन दिवसानंतर भारतीय शेअर बाजार निर्देशांकात थोडीफार वाढ झाली. गुरुवारी धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात वाढ होऊ शकली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 209 अंकांनी वाढून 52,653 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी वाढून 15,778 … Read more

आयटीयन्स अद्यापही करताहेत ‘वर्क फ्रॉम होम’

मध्यम कंपन्यांही दोन-तीन महिने ठेवणार “जैसे थे’ स्थिती लहान कंपन्या स्वीकारताहेत पूर्णपणे व्हर्च्युंअल मॉड्यूल पिंपरी – करोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. परंतु आयटी क्षेत्राने मात्र वर्क फ्रॉम होमची संकल्पना राबवत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. अनलॉकच्या प्रक्रियेत सर्व उद्योग-व्यवसाय सुरू झाले. आयटी कंपन्यांनाही 50 टक्‍के मनुष्यबळ क्षमतेने काम करण्याची … Read more

माण गावात सरपंच-उपसरपंच पदाचा नवा राजकीय ‘मुळशी पॅटर्न’

हिंजवडी – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आयटी नगरी माण गावात एक वेगळा राजकीय मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माणच्या सरपंचपदी अर्चना सचिन आढाव तर उपसरपंचपदी “जॉइंट किलर’ ठरलेले प्रदीप श्रीरंग पारखी यांची बहुमताने निवड झाली. माण गावच्या सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणारे नंदकुमार भोईर यांच्या सौभाग्यवतींना धक्कादायक पराभवाचा सामना … Read more

‘कर्मभुमी’ ऍप द्वारे 8000 जणांना मिळणार रोजगार

कोलकाता – करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात पश्‍चिम बंगालमध्ये देशाच्या विविध भागातून परत आलेल्या तरूणांना भूमिपुत्र ऍपद्वारे आयटी क्षेत्रात तब्बल आठ हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याच्या आयटी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. कोविड लॉकडाऊनच्या काळात अनेक क्षेत्रातील कामगारांचे स्थलांतर झाले होते. त्यात आयटी क्षेत्रातील लोकही आपले नोकरीचे ठिकाण सोडून पश्‍चिम बंगाल मध्ये परतले … Read more

आयटी नेतृत्वफळीत महिलांचा प्रवेश

एचसीएल टेकच्या अध्यक्षपदी रोशनी नाडर नवी दिल्ली – नोएडास्थित शिव नाडर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या एचसीएल टेक कंपनीच्या अध्यक्षपदी त्यांच्या कन्या रोशनी नाडर यांची निवड कंपनीच्या संचालक मंडळाने केली आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्‍तीपैकी एक असलेले शिव नाडर यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्‍त केली. संचालक मंडळाने त्यांची विनंती मान्य करून त्या जागेवर रोशनी नाडर … Read more

पुणे : ई-पास मिळणार, पण…

पोलिसांची मार्गदर्शक तत्वे जाहीर पुणे – शहरात दि. 14 ते 23 जुलै कालावधीत पुणे शहर पोलीस लॉकडाऊन आदेशामधील मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या वेबपोर्टलवर (www.punepolice.in) डिजिटल पास उपलब्ध करुन दिले आहेत. पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांच्या अधिकारातील कार्यरत सेवा सेल सुविधांवर देखरेख करणार आहे. यासाठी पोलिस काही संघटनेची (एमसीसीआयए/एसईपी / नॅसकॉम/ क्रेडाई/ नरेडको) मदत घेणार … Read more