विकी कौशल ‘या’ चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणार होता, पण ऑडिशनमध्ये नाकारले

मुंबई – बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. मात्र विकी बॉलीवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. विकीने याचा अनेकदा खुलासाही केला आहे. एका चित्रपटात हे दोघे एकत्र कामही करणार होते. मात्र ऑडिशनदरम्यान त्याला रिजेक्ट करण्यात आल्याचा खुलासा अभिनेता … Read more