‘जग्गु आणि जुलिएट’ची सगळीकडे हवा; चित्रपटाला जोरदार प्रतिसाद

‘पुनित बालन स्टुडिओज्’ची निर्मिती पुणे : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत फक्त ‘जग्गु आणि जुलिएट’चीच चर्चा ऐकू येत आहे. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस पडला आहे, हे हाऊसफुल थिएटर्स बघूनच लक्षात येतंय. पुनित बालन स्टुडिओज् प्रस्तुत ‘जग्गु आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेमाचे वेगवेगळे अंग … Read more

Valentine Day Special : अमेय-वैदेहीची जोडी सुपरहिट ! जग्गू आणि जुलिएटमधील ‘तू बी अन् मी बी’ रोमँटिक गाणं एकदा पहाचं

मुंबई – पुनित बालन स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपट सुपरहिट ठरल्याने या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटात वैदेही परशुरामी आणि अमेय वाघची भन्नाट केमिस्ट्रीने तरुणाईला अक्षरशः वेडं केलं आहे. अशात व्हॅलेंटाईन डेचा स्पेशल मुहूर्त साधत जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील ‘तू बी अन् मी बी’ हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आलं आहे. तू … Read more

अनुभवा मौज, मज्जा, मस्तीची एक धमाल सफर; ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमाचं नवीन पोस्टर आउट

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. … Read more

‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपटातील श्रीवल्ली फेम सिड श्रीरामचं बहुप्रतीक्षित ‘कधी न तुला..’ गाणं रिलीज (VIDEO)

पुणे – पुनित बालन स्टुडिओज् प्रस्तुत ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार वाहवा चाललेली असतानाच पुन्हा एकदा या चित्रपटातील एक गाणं रिलीज होताच चर्चेत आलं आहे. हे गाणं चर्चेत यायचं कारणंही तसं स्पेशल आहे… श्रीवल्ली फेम सिड श्रीराम या प्रसिद्ध गायकाने जग्गू आणि जुलिएट मधील ‘कधी न तुला’ हे गाणं गायलं असून रिलीज झाल्याच्या … Read more

अजय-अतुलच्या मना गाण्याने ‘जग्गू आणि जुलिएट’ला लागले चार चाँद

जग्गू आणि जुलिएट

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. त्यानंतर आलेल्या टीझरलाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुल यांचं सांगीत या चित्रपटाला असल्यानं प्रेक्षक यातील गाण्यांच्या प्रतिक्षेत होते, आणि आता … Read more

मना तुझ्या विना.! ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमातील गाणं होतंय तुफान ट्रेंड मिळाले तब्बल एवढे व्ह्यूज…

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. … Read more

मना तुझ्या विना..! ‘जग्गु आणि ज्युलिएट’ची जबरदस्त केमेस्ट्री दाखवणार गाणं उद्या येणारं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला ‘जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. त्यात टीजरमध्ये अभिनेता अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर अभिनेत्री वैदेही परशुरामी विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत असल्याच्या पाहायला मिळाले. चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढलेली असताना आता … Read more

‘जग्गू आणि जुलिएट’ची लव्हस्टोरी बहरणार ! ‘पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची निर्मिती

पुणे -“पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची जोडी हे कॉम्बिनेशन असलेला “जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नवीन वर्षात 10 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे. पुनीत बालन निर्मित “जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात नक्की कोणती जोडी … Read more

‘जग्गु आणि ज्युलिएट’च्या चित्रीकरणाचा मुहूर्त

“पुनीत बालन स्टुडीओज’च्या वतीने निर्मिती पुणे – ‘पुनीत बालन स्टुडीओज’निर्मित “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त देवभूमी उत्तराखंड येथे झाला. युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या “पुनीत बालन स्टुडीओज’च्या वतीने या बिगबजेट चित्रपटाची घोषणा केली होती. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत … Read more